लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, फोटो

Crime news, Latest Marathi News

३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ? त्या १५ मिनिटात नेमके काय घडले - Marathi News | tunisha-sharma-had-lunch-with-sheezaan-khan-and-after-15-mins-took-own-life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :३ वाजता बॉयफ्रेंडसोबत लंच आणि ३.१५ वाजता आत्महत्या ?

टीव्ही अभिनेत्री तुनिषाच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मालिकेच्या सेटवरच तुनिषाने गळफास घेत जीवन संपवले. ३ वाजता तुनिषाने जेवण केले आणि ३.१५ वाजता तिने आत्महत्या केली. त्या १५ मिनिटांच्या वेळेत नेमके असे काय झाले. ...

Tunisha Sharma Suicide Case: शिजान खानचा पोलिसांसमोर धक्कादायक जबाब, म्हणाला- "तुनिषाने...", - Marathi News | Tunisha Sharma suicide case updates Sheezan Mohammad khan said Tunisha had tried to commit suicide earlier also | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Tunisha Sharma Suicide Case: शिजान खानचा पोलिसांसमोर धक्कादायक जबाब, म्हणाला- "तुनिषाने...",

टेलिव्हिजन अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्याप्रकरणी पोलिस कोठडीत असलेल्या शिजानने चौकशीत धक्कादायक जबाब दिला आहे. ...

Tunisha Sharma: शिजान खानसोबत असं होतं तुनिशा शर्माचं नातं, त्याच्यासाठी वेळोवेळी लिहायची अशा पोस्ट - Marathi News | Tunisha Sharma's relationship with Shijan Khan was like this, such posts were written for him from time to time | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शिजान खानसोबत असं होतं तुनिशा शर्माचं नातं, त्याच्यासाठी वेळोवेळी लिहायची अशा पोस्ट

Tunisha Sharma Death: तुनिशा शर्मा आणि शिजान यांच्यात कसं नातं होतं, याचा अंदाज त्यांच्या इंस्टा अकाउंटवरून घेता येतो. त्यातच आता तुनिशा हिच्या आत्महत्येप्रकरणी संशयाची सुई शिजान खान याच्याकडे वळली आहे. तुनिशाच्या मनात शिजानबाबत काय भावना होत्या, याच ...

अंडरवर्ल्ड विश्वातील टॉप पाच लेडी डॉन, त्यांचे कारनामे वाचून व्हाल हैराण - Marathi News | 5 most dangerous female gangsters in the world | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :अंडरवर्ल्ड विश्वातील टॉप पाच लेडी डॉन, त्यांचे कारनामे वाचून व्हाल हैराण

Dangerous female gangsters world : आज आम्ही तुम्हाला जगातल्या टॉप पाच महिला गॅंगस्टरबद्दल सांगणार आहोत ज्यांचे कारनामे वाचून तुम्ही थक्क व्हाल. ...

महिलांना विष देऊन लुटणारा खतरनाक गुन्हेगार, जाणून घ्या चार्ल्स शोभराज कसा बनला 'बिकिनी किलर' - Marathi News | Bikini killer Charles sobhraj real life story who murdered 20 french tourists, know why he became murderer | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :महिलांना विष देऊन लुटणारा खतरनाक गुन्हेगार, जाणून घ्या चार्ल्स शोभराज कसा बनला 'बिकिनी किलर'

Charles Sobhraj: चार्ल्स शोभराजचे वडील भारतीय होते आणि आई व्हिएतनामची होती. 1975 मध्ये चार्ल्स फेक पासपोर्टच्या माध्यमातून नेपाळमध्ये आला होता. ...

एक क्लिक अन् मुंबईच्या व्यक्तीनं गमावले ३८ लाख रुपये; नव्या स्कॅमनं वाढवली सायबर पोलिसांचीही चिंता! - Marathi News | mumbai man clicked on malicious link and lost 38 lakh | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :एक क्लिक अन् मुंबईच्या व्यक्तीनं गमावले ३८ लाख रुपये; नव्या स्कॅमनं वाढवली सायबर पोलिसांचीही चिंता!

Shraddha Walker Murder Case : श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचा कुटुंबीयांना भेटण्यास नकार; जेलमध्ये नेमकं करतो काय? - Marathi News | Shraddha Walker Murder Case aftab poonawalla does not want to meet his family in jail says tihar source | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :श्रद्धाचे 35 तुकडे करणाऱ्या आफताबचा कुटुंबीयांना भेटण्यास नकार; जेलमध्ये नेमकं करतो काय?

Shraddha Walker Murder Case : श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ...

पतीच्या दोन मित्रांसोबत सुरू होतं पत्नीचं अफेअर, हत्या करून रेल्वे रूळावर नेऊन फेकला त्याचा मृतदेह... - Marathi News | Wife killed husband along with two lover and his dead body thrown on Railway track | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :पतीच्या दोन मित्रांसोबत सुरू होतं पत्नीचं अफेअर, हत्या करून रेल्वे रूळावर नेऊन फेकला त्याचा मृतदेह...

Gujarat Crime News : महिलेचे पतीच्या दोन मित्रासोबत अनैतिक संबंध होते. घरात दारूची पार्टी झाली. ज्यात पती आणि त्याचे मित्रही होते. यावेळी पतीने पत्नीला शिवीगाळ केली. ...