लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा - Marathi News | policeman groom stopped wedding procession for 20 lakh rupees dowry bride filed fir meerut | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ...

महिला डॉक्टरचा मृत्यू: राज्यभरात आंदोलन; आज ओपीडीवर बहिष्कार, रुग्णसेवेचा बोऱ्या वाजणार? - Marathi News | satara crime female doctor death protests across maharashtra boycott of OPD today patient service will be affected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महिला डॉक्टरचा मृत्यू: राज्यभरात आंदोलन; आज ओपीडीवर बहिष्कार, रुग्णसेवेचा बोऱ्या वाजणार?

Phaltan Doctor Death: अतितत्काळ विभागातील सेवा मात्र नियमितपणे सुरू राहणार आहे. ...

धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक - Marathi News | Another gang rape in Bengal, a girl studying in seventh standard was tortured; three arrested | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक

पश्चिम बंगालमध्ये आणखी एक सामूहिक बलात्काराची घटना घडली आहे. ही घटना कोलकाता येथील दम दम परिसरात घडली. एका सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामूहिक अत्याचार करण्यात आला. ...

मलकापुरात मित्रानेच मित्राला धारदार शस्त्राने भोकसले, उपचारादरम्यान मृत्यू - Marathi News | Friend stabs friend with sharp weapon in Malkapur, dies during treatment | Latest satara News at Lokmat.com

सातारा :मलकापुरात मित्रानेच मित्राला धारदार शस्त्राने भोकसले, उपचारादरम्यान मृत्यू

एकजण पोलिसांच्या ताब्यात! ...

खुन केल्यानंतर हातबांधून पैनगंगा नदीत फेकला मृतदेह; सख्खा भाऊ, भाचाच निघाला मारेकरी - Marathi News | Two arrested for murder and throwing body into the Penganga river | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :खुन केल्यानंतर हातबांधून पैनगंगा नदीत फेकला मृतदेह; सख्खा भाऊ, भाचाच निघाला मारेकरी

पोलिसांनी आवळल्या दोघांच्या मुसक्या. ...

सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर...  - Marathi News | Officer was sleeping with his girlfriend in government residence, wife caught him red-handed and locked him in the house, then... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रेयसीसोबत झोपले होते सरकारी अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर...   

Jharkhand News: झारखंडमधील गढवा जिल्ह्यातील माझियाओ अंचल येथील सीओ पदावर असलेल्या एका अधिकाऱ्याला त्याच्या पत्नीने सरकारी निवासस्थानातच प्रेयसीसोबत रंगेहात पकडल्याची आणि नंतर तिथेच कोंडून ठेवल्याची अजब घटना समोर आली आहे. ...

आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक - Marathi News | Dispute over financial transactions, NCP leader points gun at Shinde Sena leader | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आर्थिक व्यवहारावरून वाद, राष्ट्रवादीच्या नेत्याने रोखली शिंदे सेनेच्या नेत्यावर बंदूक

शिशुपाल गोपाले यांनी तिथे येऊन मुंगुसमारे यांच्याशी वाद घातला. शिवीगाळ सुरू केली. ...

चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; वीस तळीरामांना अटक - Marathi News | Police crackdown on people drinking alcohol in public places in Chakan area; Twenty people arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चाकण परिसरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर पोलिसांचा धडाका; वीस तळीरामांना अटक

मागील अनेक दिवसांपासून चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सार्वजनिक ठिकाणी रात्रीच्या वेळी मद्यपान करून गोंधळ घालणाऱ्यांमुळे नागरिकांत नाराजी निर्माण झाली होती ...