डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही... मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
Crime news, Latest Marathi News
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: पीडित डॉक्टरने पोलीस, राजकारणी यांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि उप-अधीक्षक (DSP) यांना दोन ते तीन वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या. ...
माझ्या मरण्याचे कारण पो. उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, त्याने चार वेळा अत्याचार केला, बनकरने ४ महिने शारीरिक व मानसिक छळ केला ...
दहा वर्षांचे प्रेमसंबंध तुटल्याने प्रियकराचे संतापाने कृत्य ...
Satara Phaltan Women Doctor death case, Crime news:बदनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. तर बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता. ...
पत्नी गोवर्धना हिला आपल्या पतीचे बाहेर कुणासोबत प्रेमसंबंध जुळले आहेत, असा संशय येत होता. आपल्या पतीचे अफेअर सुरू असल्याचा संशय तिच्या मनात बसला होता. ...
वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचा कुटुंबाचा आरोप ...
दुबईतून प्रत्यार्पणानंतर अटक; आतापर्यंत १५ जणांना बेड्या ...
आरोपी अटकेत : पांढरदेवी गायगोधनयात्रेतील घटना ...