लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर - Marathi News | First the son was killed, then the mother and daughter...; The entire family was devastated, the reason for the incident came to light | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आधी मुलाची हत्या केली, नंतर आई आणि मुलीने...; सगळं कुटुंब उद्ध्वस्त, घटनेचे कारण आले समोर

आई मदतीने मुलीने आधी स्वतःच्याच १४ वर्षाच्या मुलाची हत्या केली. त्यानंतर दोघींनी आत्महत्या करत आयुष्य संपवले.  ...

जीवघेण्या नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई; दोन विक्रेत्यांना थेट पोलिस कोठडीची हवा - Marathi News | Those selling deadly nylon manja will now be sent directly to police custody, two sellers arrested within 24 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जीवघेण्या नायलॉन मांजा विकणाऱ्यांवर कठोर कारवाई; दोन विक्रेत्यांना थेट पोलिस कोठडीची हवा

सोशल मीडियावरून मांजाची ऑर्डर, अधिकच्या उत्पन्नासाठी जनरल स्टोअर्स, मोबाईल विक्रेते बनले जीवघेण्या मांजाचे तस्कर ...

Sangli: खून प्रकरणातून वाद पेटला; मिरजेत दोन गटांची एकमेकांच्या घरांवर दगडफेक - Marathi News | Tensions again arise between two groups of the Kalgutgi family in the wake of the Nikhil Kalgutgi murder case in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: खून प्रकरणातून वाद पेटला; मिरजेत दोन गटांची एकमेकांच्या घरांवर दगडफेक

११ महिलांवर गुन्हा दाखल : ; शिवीगाळ, परस्पर विरोधात फिर्याद ...

Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत - Marathi News | Shocking Incident in Palghar: Police Constable Arrested for Allegedly Raping Woman Who Came to Kasa Police Station to File Complaint | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Palghar: रक्षकच बनले भक्षक! तक्रार घेऊन आलेल्या तरुणीवर अत्याचार, पोलीस कॉन्स्टेबल अटकेत

Palghar Rape News: तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात आलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी एका पोलीस कॉन्स्टेबलला अटक करण्यात आली. ...

सिंहगड रस्त्यावर स्कूल बसची पादचाऱ्याला धडक; जागीच मृत्यू, घटनास्थळावरून चालक पसार - Marathi News | School bus hits pedestrian on Sinhagad Road; dies on the spot, driver flees from the scene | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिंहगड रस्त्यावर स्कूल बसची पादचाऱ्याला धडक; जागीच मृत्यू, घटनास्थळावरून चालक पसार

अपघातात संबंधित इसमाच्या डोक्याला गंभीर मार लागला होता, त्याला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत्यू झाल्याचे घोषित केले. ...

बारची तोडफोड करणाऱ्या ६ नेपाळींची पोलिसांनी काढली धिंड  - Marathi News | Police arrest 6 Nepalis for vandalizing bar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बारची तोडफोड करणाऱ्या ६ नेपाळींची पोलिसांनी काढली धिंड 

Mira Road: काशिमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्या शेजारी असलेल्या बारची तोडफोड केल्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी ६ नेपाळींची रविवारी रात्री उशिरा धिंड काढली. ...

बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार - Marathi News | Buldhana was shaken! The wife said, 'Go out and die', the words were spoken and the husband attacked Lakshmi with an axe in her sleep | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलढाणा हादरले! बायको म्हणाली, 'बाहेर जा व मरून जा', शब्द जिव्हारी लागले अन् पतीने लक्ष्मीवर झोपेतच कुऱ्हाडीने केले वार

Buldhana Crime News: पती-पत्नीचा वाद झाला. रागामध्ये पत्नी म्हणाली, तू बाहेर जा आणि मरून जा.' हे शब्द जिव्हारी लागले आणि पतीने पत्नीला झोप लागताच कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली.  ...

नामांकित पुरस्कारांचे आमिष; आयएएस अधिकारी, मंत्र्यांच्या शिफारसपत्रांचा ढीग - Marathi News | Recommendation letters from ministers, IAS officers pile up for country's prestigious awards | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामांकित पुरस्कारांचे आमिष; आयएएस अधिकारी, मंत्र्यांच्या शिफारसपत्रांचा ढीग

तोतया अधिकारी, एजंटांवर विश्वास ठेवून अनेकांनी प्रस्ताव तयार केल्याचा संशय ...