लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड - Marathi News | A person disguised as a police officer suddenly arrived at Raja Raghuvanshi's house; the family became suspicious, upon investigation, the shocking truth was revealed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड

इंदूरमधील व्यावसायिक राजा रघुवंशी हत्याकांडाचा तपास अजूनही सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात एक विचित्र घटना घडली आहे. ...

मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी - Marathi News | Mixer truck hits bike; 11-year-old girl dies, mother seriously injured | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिक्सर ट्रकची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा मृत्यू, आई गंभीर जखमी

सायंकाळच्या वेळेत जड वाहनांना मनाई असतानाही चालकाने त्या भागात नियमाचे उल्लंघन करून, भरधाव वेगाने मिक्सर ट्रक चालवला ...

आईच्या अनैतिक संबंधांचा संशय; मुलाकडून युवकाची कोयत्याने निर्घृण हत्या, पुणे जिल्ह्यात खळबळ - Marathi News | Suspicion of mother's immoral relationship Brutal murder of youth with a sickle by son, stir in Pune district daund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आईच्या अनैतिक संबंधांचा संशय; मुलाकडून युवकाची कोयत्याने निर्घृण हत्या, पुणे जिल्ह्यात खळबळ

मुलाने संतापाच्या भरात युवकाच्या डोक्यावर, चेहऱ्यावर आणि हातावर वार करून त्यांचा जागीच मृत्यू घडवला ...

पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय? - Marathi News | She killed her husband and went to jail, got a new boyfriend; as soon as she got out of prison, she also cheated on her father-in-law! What really happened? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?

महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून सासऱ्याची हत्या केली. त्यानंतर सासऱ्याचा मृतदेह बाजरीच्या शेतात फेकून दिला. ...

घरांचा ताबा न देता दीड कोटीची फसवणूक - Marathi News | Fraud of Rs 1.5 crore without giving possession of houses in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :घरांचा ताबा न देता दीड कोटीची फसवणूक

घराचा ताबा दिलेला नसून कंपनीचे कार्यालयही बंद अवस्थेत ...

पॅकिंगच्या नावाखाली दागिने, देवीच्या मूर्तीची चोरी - Marathi News | Jewelry goddess idol stolen under the guise of packing in New Panvel | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पॅकिंगच्या नावाखाली दागिने, देवीच्या मूर्तीची चोरी

नवीन पनवेल : सुमारे १३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि देवीची मूर्ती चोरी झाल्याची घटना नवीन पनवेल शहर पोलिस ... ...

हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला - Marathi News | Bodies of a woman and a man found in a hotel room; Police broke down the door and were shocked | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला

हॉटेलमधून मरीन पोलिसांना कॉल आला की, रुममधून दुर्गंधी येतेय. त्यामुळे पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरवाजा तोडण्यात आला. आत गेल्यानंतर जे दृश्य नजरेस पडले, ते हादरवून टाकणारं होतं.  ...

मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ - Marathi News | a 24 year old girl gang raped in house party in delhi's civil lines area also made gang rape video | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ

young woman raped in Delhi Latest News: मैत्रिणीने पार्टीसाठी बोलावून घेतलं. तिथे तिचे मित्रही आलेले होते. ते दारु प्यायले. तरुणीला नशा चढताच तिच्या दारूमध्ये ड्रग्ज मिसळले. नंतर जे घडलं ते धक्कादायक होतं.  ...