लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी - Marathi News | The meeting took place at the wedding, how was Dr. Adil Rather found, what was his responsibility? Inside Story | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी

Doctor Terror Module: दिल्लीत एका कारचा स्फोट झाला. त्यानंतर दहशतवाद्यांचं एक नेटवर्क समोर आलं. दहशतवादी संघटनेसाठी काम करणारे हे सगळे डॉक्टर असून, डॉ. आदिलच्या लग्नातच त्यांची बैठक झाली होती. बैठकीच्या अनुषंगानेच लग्नाची तारीख निश्चित केली गेली होती ...

Kolhapur: 'शेअर'मधील नफ्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ३३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल  - Marathi News | Retired officer cheated of Rs 33 lakhs on the promise of profit in shares market in Kolhapur case registered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'शेअर'मधील नफ्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ३३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल 

निवृत्तीचे पैसे आमिषाने गुंतविले अन् फसले... ...

तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं... - Marathi News | Mother of three fell in love, told boyfriend 'shoot my husband'; then what happened next... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

पत्नीला रील्स बनवण्याचा छंद होता. तिच्या रील्सचा विषय देखील 'पती' होता. मग असं काय झालं? ...

नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित ! रेडफोर्ट बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क - Marathi News | High alert declared at Nagpur airport! Security agencies across the country on high alert after Red Fort blast | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपूर विमानतळावर हाय अलर्ट घोषित ! रेडफोर्ट बॉम्बस्फोटानंतर देशभरात सुरक्षा यंत्रणा सतर्क

Nagpur : अधिक तपासणी आणि सुरक्षा तपशीलामुळे चेकइन आणि बोर्डिंग प्रक्रियेस अधिक वेळ लागू शकतो. त्यामुळे विमानतळ प्राधिकरणाने प्रवाशांना उड्डाणाच्या नियोजित वेळेच्या किमान दोन तास आधी पोहोचण्याचा सल्ला दिला आहे. ...

गुराख्याची जनावरे आणि कुत्र्यांनी केले त्याच्या मृतदेहाचे राखण; अल्पवयीन मुलाने रागात केली हत्या - Marathi News | Cowherd's animals and dogs guarded his body; minor boy kills him in anger | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुराख्याची जनावरे आणि कुत्र्यांनी केले त्याच्या मृतदेहाचे राखण; अल्पवयीन मुलाने रागात केली हत्या

गुरांनी पिकाचे नुकसान केल्याने संताप : लोणारा शिवारातील घटना ...

Sangli: मिरज सिव्हिलमध्ये खून प्रकरणातील आरोपींवर हल्ल्याचा प्रयत्न; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला - Marathi News | Attempted attack on accused in Nikhil Kalgutgi murder case in Miraj Civil Disaster averted due to police vigilance Revolver seized from one person | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: लोडेड रिव्हॉल्वर, कलगुटगी खून प्रकरणातील आरोपींचा 'गेम' करायला आले, तोपर्यंतच...

एक जण ताब्यात, रिव्हॉल्वर व कोयता जप्त; तिघे फरार ...

थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग... - Marathi News | In Amravati, knife attack on the groom during the wedding; The accused was chased for 2 km by drone | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :थरारक! लग्नातच नवरदेवावर चाकूने जीवघेणा हल्ला; ड्रोनद्वारे आरोपीचा २ किमी पाठलाग केला, मग...

हे सगळे दृश्य ड्रॉन कॅमेऱ्यात कैद झाले. ज्यामुळे पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले. या घटनेबाबत बडनेरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

कोथरूडमध्ये दहा फ्लॅट्स जबरदस्तीने बळकावले; नीलेश घायवळविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये तिसरी कारवाई - Marathi News | Pune Crime third action against Nilesh Ghaywal under MCOCA Act | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कोथरूडमध्ये दहा फ्लॅट्स जबरदस्तीने बळकावले; नीलेश घायवळविरुद्ध ‘मकोका’ कायद्यान्वये तिसरी कारवाई

बनावट कागदपत्रांच्या आधारे पासपोर्ट मिळवून परदेशात गेलेला घायवळ याच्या विरोधात कोथरूड गोळीबार प्रकरणानंतर गंभीर स्वरूपाचे ११ गुन्हे दाखल झाले आहेत. ...