लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

भयंकर! बायको माहेरी गेल्यावर गर्लफ्रेंडला घरी बोलावलं; हत्या करुन शरीराचे तुकडे केले, फ्रिजमध्ये ठेवले - Marathi News | how navy technician killed girlfriend mounika chops body in fridge like shraddha walker killing | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! बायको माहेरी गेल्यावर गर्लफ्रेंडला घरी बोलावलं; हत्या करुन शरीराचे तुकडे केले, फ्रिजमध्ये ठेवले

रवींद्रने आपल्या राहत्या घरीच त्याची गर्लफ्रेंड मोनिकाची हत्या केली, त्यानंतर धारदार शस्त्राने तिच्या शरीराचे अनेक तुकडे केले. ...

Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार - Marathi News | Brutal murder of father and brother over twenty gunthas of land in Hatkanangale Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: वीस गुंठे जमिनीसाठी भावासह बापाचा निर्घृण खून; कुऱ्हाड, खोऱ्याने केले वार

आरोपी पोलिसांत हजर, हाणामारीत मुलगाही गंभीर जखमी ...

एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Excise department arrests inter-district liquor smuggling gang; Raids in Solapur, Satara, seized goods worth Rs 20 lakh | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एक्साईज विभागाने पकडली आंतर जिल्हा मद्य तस्कर टोळी; सोलापूर, साताऱ्यात छापेमारी, २० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे भरारी पथकाने केलेल्या या कारवाईत २० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, आरोपींच्या अटकेनंतर सोलापूर, सातारा जिल्ह्यांत छापे टाकून तस्करीची साखळीच उखडून टाकली ...

नेस्लेची १२ टन चॉकलेटची खेप चोरीला! बॅच कोडद्वारे ग्राहकांना ओळखता येणार चोरीचा माल - Marathi News | KitKat Heist: 12 Tons of Nestlé Chocolate Stolen En Route to Poland | Latest business News at Lokmat.com

व्यापार :नेस्लेची १२ टन चॉकलेटची खेप चोरीला! बॅच कोडद्वारे ग्राहकांना ओळखता येणार चोरीचा माल

KitKat Heist : स्विस कंपनी 'नेस्ले'च्या मालकीची, १२ टनांची 'किट-कॅट' चॉकलेट्सची एक खेप इटलीहून पोलंडकडे जात असताना चोरीला गेली. ...

आता सोहमचे मित्र पोलिसांच्या रडारवर; क्राइम बँचकडून सीडीआर, तांत्रिक पुराव्यांवर भर - Marathi News | now soham naik friends are on the police radar crime branch focuses on cdr technical evidence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :आता सोहमचे मित्र पोलिसांच्या रडारवर; क्राइम बँचकडून सीडीआर, तांत्रिक पुराव्यांवर भर

गुन्हे शाखेकडे (क्राईम ब्रँच) या प्रकरणाचा तपास सोपवल्यानंतर तपासाला प्रचंड वेग आला आहे. ...

श्रीमंतीचे प्रलोभन दाखवून वृद्ध दाम्पत्याची फसवणूक; जुन्या नाण्यांच्या विक्रीत गमावले १९ लाख - Marathi News | Elderly Couple Defrauded with Lure of Wealth Lose 19 Lakh in Sale of Old Coins | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :श्रीमंतीचे प्रलोभन दाखवून वृद्ध दाम्पत्याची फसवणूक; जुन्या नाण्यांच्या विक्रीत गमावले १९ लाख

या प्रकरणी चुनाभट्टी पोलिसांनी अज्ञात टोळीवर गुन्हा दाखल केला आहे. ...

बोगस कॉल सेंटरवर छापे यापुढे सुरूच राहणार काय? केंद्रीय गृहखात्याने दखल घेतल्यानंतर तारांबळ - Marathi News | will raids on bogus call center continue union home Ministry took notice | Latest goa News at Lokmat.com

गोवा :बोगस कॉल सेंटरवर छापे यापुढे सुरूच राहणार काय? केंद्रीय गृहखात्याने दखल घेतल्यानंतर तारांबळ

राज्यात ४० सेंटर्सचा संशय  ...

जेव्हा पैशांसाठी पोलिसच अपहरण करतात... - Marathi News | From Protection to Extortion The Alarming Trend of Misuse of Power by Officials | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जेव्हा पैशांसाठी पोलिसच अपहरण करतात...

'लाच दिल्याशिवाय काम होत नाही' ही मानसिकता समाजात खोलवर रुजली आहे. ...