लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

मुंबईत अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री - Marathi News | mumbai pawai hostage situation police force entry through bathroom window to crime scene read timeline | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अपहरणाचा थरार: पोलिसांची एकीकडे आरोपीशी चर्चा, दुसरीकडे बाथरूमच्या खिडकीतून एन्ट्री

Mumbai Powai Children Hostage Situation Rohit Arya: मुंबई पोलिसांनी या सुटकेच्या थराराचा घटनाक्रम सांगितला. ...

Fraud: 'मला आई बनवेल, असा पुरुष हवा!' जाहिरात पाहून कंत्राटदाराला भुरळ, लाखो रुपये गमावले! - Marathi News | Pune Police Investigates Pregnancy Job Service Fraud; Warn Public Against Viral Social Media Ads | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Fraud: 'मला आई बनवेल, असा पुरुष हवा!' जाहिरात पाहून कंत्राटदाराला भुरळ, लाखो रुपये गमावले!

Pune Fraud News: बनावट जाहिरातीच्या जाळ्यात अडकवून पुण्यातील एका कंत्राटदाराने ११ लाख रुपये गमावले. ...

प्रेमसंबंधातून क्रूर हत्या; खून करून मुलीच्या प्रियकरास फेकले विहिरीत, बाप-लेकाला अटक - Marathi News | Brutal murder over love affair; Girl's boyfriend murdered and thrown into well, father-in-law arrested | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :प्रेमसंबंधातून क्रूर हत्या; खून करून मुलीच्या प्रियकरास फेकले विहिरीत, बाप-लेकाला अटक

दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलिस कोठडी ...

Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले  - Marathi News | Mumbai Children Hostage News update, kidnapped: Children rescued safely; Kidnapper Rohit Arya arrested by police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले 

Mumbai Powai Children Hostage News update: 15 वर्षांखालील ८-१० मुले, जेवणाच्या सुट्टीसाठी सोडले नसल्याने प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसांपासून या स्टुडिओमध्ये त्यांचे क्लास घेण्यात येत होते. ...

Mumbai Hostage: बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली   - Marathi News | Big Breaking! Children in a class held hostage in Mumbai; Police surround the building | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बिग ब्रेकिंग! मुंबईत एका क्लासमधील मुलांना ओलीस ठेवण्यात आले; पोलिसांनी इमारत घेरली  

Mumbai Powai Student Hostage news:स्टुडिओबाहेर हाय अलर्ट लागू करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्याचा आणि त्याचे हेतू समजून घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत. ओलीसांना सुरक्षितपणे सोडवण्यासाठी अधिकारी रणनीती आखत आहेत. ...

रात्री दादा वहिनीच्या मध्ये झोपत होती नणंद; निकिता महाना मृत्यू प्रकरणात बहिणीचा मोठा दावा - Marathi News | Nanand was sleeping between brother and sister-in-law at night; Sister big claim in Nikita Mahana death case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रात्री दादा वहिनीच्या मध्ये झोपत होती नणंद; निकिता महाना मृत्यू प्रकरणात बहिणीचा मोठा दावा

सोशल मीडियावर मुलीला न्याय मिळवण्यासाठी अभियान सुरू करण्यात आले आहे. #JusticeForNikitaMahana नावाने कॅम्पेन निकिताच्या कुटुंबाने सुरू केले आहे. ...

लग्न, अनैतिक संबंध, अन् कर्ज...; नकुल भोईर खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरासही अटक - Marathi News | Marriage, immoral relationship, and debt...; Wife's lover also arrested in Nakul Bhoir murder case | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :लग्न, अनैतिक संबंध, अन् कर्ज...; नकुल भोईर खूनप्रकरणी पत्नीच्या प्रियकरासही अटक

दोघांनाही १ नोव्हेंबरपर्यंत सुनावली पोलिस कोठडी ...

कोल्हापुरात बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई, गोठ्यातून हजारोंच्या नोटांसह प्रिंटर जप्त - Marathi News | Major action in Kolhapur in fake currency case, printer seized along with thousands of rupees in notes from the cowshed | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात बनावट नोटा प्रकरणी मोठी कारवाई, गोठ्यातून हजारोंच्या नोटांसह प्रिंटर जप्त

गुरुवारी मध्यरात्री उदगाव येथील चिंचवाड रोडवर असणाऱ्या जनावरांच्या गोठ्यामध्ये पोलिसांनी ६८ हजार ४०० रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या.  तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  ...