लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

Kolhapur Crime: 'डिजिटल अरेस्ट'प्रकरणी पुण्यातील टोळी जाळ्यात, ४८ लाख गोठवले - Marathi News | Pune gang arrested for defrauding retired professor from Kolhapur of Rs 11 crore | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: 'डिजिटल अरेस्ट'प्रकरणी पुण्यातील टोळी जाळ्यात, ४८ लाख गोठवले

काही बँक खात्यांचा दोन्हीकडे वापर, पाच जणांना अटक ...

Hingoli: आधी बाईक चोरली, मग केलं दरोड्याचा नियोजन; गावठी कट्ट्यासह दोघे ताब्यात - Marathi News | Hingoli: First they stole a bike, then they planned a robbery; Two people including a villager are in police custody | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: आधी बाईक चोरली, मग केलं दरोड्याचा नियोजन; गावठी कट्ट्यासह दोघे ताब्यात

वसमत ते नांदेड रोडवर दरोड्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळला ...

लग्नाच्या वाढदिवसाला पत्नीला भेट दिला ५० हजारांचा नवाकोरा फोन, सुरू करताच घरी आले पोलीस, नेमका प्रकार काय?   - Marathi News | Wife gifted a brand new phone worth Rs 50,000 on her wedding anniversary, police came to the house as soon as she turned it on, what exactly is it? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीला भेट दिला ५० हजारांचा नवाकोरा फोन, सुरू करताच घरी आले पोलीस, नेमका प्रकार काय?  

Kolkata Crime News: एका वकिलाने त्याच्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसानिमित्त एक महागडा नवाकोरा फोन भेट म्हणून दिला होता. या फोनची किंमत सुमारे ५० हजार रुपये होती. मात्र हा फोन सुरू करताच त्यांच्यासमोर एक भलतीच कायदेशीर समस्या निर्माण झाली. ...

कळंब पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन - Marathi News | Youth dies after being beaten up by Kalamb police? Road blockade protest in front of Murud bus stand | Latest latur News at Lokmat.com

लातुर :कळंब पोलिसांच्या मारहाणीत तरुणाचा मृत्यू? मुरूड बसस्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन

मुरूड ग्रामीण रुग्णालयात पहिल्यांदाच इन कॅमेरा शवविच्छेदनाची तात्पुरती सोय करून सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. ...

चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच... - Marathi News | Mother of four goes to Kuwait and came with boyfriend; husband finds out she's living in his own house... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चार मुलांची आई कुवेतला जाऊन प्रियकराला घेऊन आली; आपल्याच घरात राहतायत हे पतीला कळताच...

मलुहा एलासापूरची रेश्मा आणि कुशीनगरचा रहिवासी आरिफ यांच्यात टिकटॉकवरून बोलणे सुरु झाले. दोघांमध्ये हळहळू प्रेमसंबंध निर्माण होऊ लागले. ...

व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा - Marathi News | Businessman Gopal Khemka murder case: Main accused killed in encounter, big revelation made | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :व्यावसायिक गोपाल खेमका हत्या प्रकरण: मुख्य आरोपी एन्काउंटरमध्ये ठार, झाला मोठा खुलासा

मालसलामी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परदामारिया घाटजवळ एसटीएफ आणि राजा यांच्यात ही चकमक झाली. ...

बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप - Marathi News | Haridwar a lover murdered his girlfriend by slitting her throat in broad daylight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बॉयफ्रेंडसोबत फिरायला गेली, दोघांमध्ये क्षुल्लक कारणावरून वाद झाला; पुढे जे झालं ते ऐकून उडेल अंगाचा थरकाप

हंसिका यादव तिचा प्रियकर प्रदीपसोबत सोमवारी दुपारी नवोदय नगरमध्ये फिरायला गेली होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद झाला. ...

Mumbai Crime: 'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय? - Marathi News | Mumbai Crime: 'That' video and three crores, CA ends his life in Mumbai, what's in the suicide note? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'तो' व्हिडीओ अन् तीन कोटी, मुंबईत सीएने आयुष्यच संपवले, सुसाईड नोटमध्ये काय?

Mumbai Crime news latest: मुंबईतील सांताक्रूझमध्ये एका चार्टड अकाऊंटंटने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आयुष्य संपवण्याचे कारणही धक्कादायक आहे.  ...