तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका "एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान उद्धव ठाकरे बार्शीमध्ये पोहोचले; शेतकऱ्यांशी बांधावर जाऊन संवाद मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या... लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला... महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा एसटी चालक, वाहकाची समयसूचकता; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले... "RJD, काँग्रेसने बिहारला गुन्हेगार, जातीय हिंसाचाराची राजधानी बनवलं", योगींचा जोरदार हल्लाबोल समृद्धी महामार्गावर १५०० सीसीटीव्ही कॅमेरे; नागपूर ते मुंबईपर्यंत ‘वॉच’, अपघात स्थळाचे लोकेशन कळणार ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा मिर्झापूरजवळ भीषण अपघात; रेल्वे रुळ ओलांडताना 'कालका मेल'खाली चिरडून ६ भाविकांचा मृत्यू काँग्रेससाठी टीव्ही डिबेट करणारी भाव्या निघाली लष्करी अधिकारी; 'डबल रोल' करणारी कोण आहे ही... 'संबंध ठेवण्यापूर्वी कुंडली जुळवायची होती!'; पोलिस अधिकाऱ्यांच्या हायप्रोफाईल प्रकरणावर सुप्रीम कोर्टाची उपरोधिक टिप्पणी अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
Crime news, Latest Marathi News
Bankim Brahmbhatt scam: अमेरिकेत भारतीय वंशाचे उद्योजक बँकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर ४००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप. ब्रॉडबँड टेलिकॉम कंपनीतून 'ब्लॅकरॉक' आणि 'एचपीएस' ला कसा फटका बसला, वाचा सविस्तर वृत्त. ...
पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती का? याचीही चौकशी सुरू ...
पवई ओलीस नाट्यात अडकलेल्या सह दिग्दर्शक रोहन आहेर यांनी कथन केला थरार ...
एफआयआरमध्ये रोहितकडून गोळीबाराचा उल्लेख नाही ...
पोलिस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या पथका २९ ऑक्टोबर रोजी रात्री महामार्गावर दोन इसम संशयास्पदरीत्या आढळून आले. ...
Sikandar Shaikh News: आंतरराष्ट्रीय कुस्तीपटू आणि महाराष्ट्र केसरी विजेता सिकंदर शेख याला अटक करण्यात आली आहे. पंजाब पोलिसांनी शस्त्रतस्करी प्रकरणात ही कारवाई केली आहे. त्याचा राजस्थानातील पपला गुर्जर टोळीशी संबंध असल्याचेही उघड झाले आहे. ...
नाहीतर तुला बारामतीत राहू देणार नाही' अशा धमक्या दिल्या. त्यानंतर कधी ४ हजार, कधी दहा हजार रुपये अशा हप्त्यांमध्ये पैसे वसूल करण्यात आले. ...
कर्नाटक पोलिसांनी बंगळुरू विद्यापीठाचे माजी कुलसचिव प्राध्यापक बी.सी. मैलारप्पा यांना एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी अटक केली. ...