लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

निनावी पत्रावरून २२ मुलींवर अत्याचार उघडकीस, तपासासाठी पोलिस उपायुक्तांना दक्षता पदक - Marathi News | Abuse of 22 girls revealed through anonymous letter, Deputy Commissioner of Police Sharmistha Gharage- Walawalkar awarded Vigilance Medal for investigation | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :निनावी पत्रावरून २२ मुलींवर अत्याचार उघडकीस, तपासासाठी पोलिस उपायुक्तांना दक्षता पदक

संवेदनशील प्रकरणात उत्कृष्ट तपासासाठी पोलिस उपायुक्त शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांना केंद्रीय गृहमंत्री दक्षता पदक जाहीर ...

जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Case registered against four people including builder for attempting to take possession by force | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी बिल्डरसह चौघांवर गुन्हा दाखल 

- पुण्यातील मुकुंदनगर लगतच्या गुलटेकडी परिसरातील टीएमव्ही कॉलनीत हा प्रकार घडला... ...

अमेरिकन नागरिकांना फसविणारे बोगस कॉल सेंटर; आरोपींच्या चार मजली इमारतीची झाडाझडती - Marathi News | Bogus call center defrauding American citizens; Four-story building of accused searched for three hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अमेरिकन नागरिकांना फसविणारे बोगस कॉल सेंटर; आरोपींच्या चार मजली इमारतीची झाडाझडती

दहापेक्षा अधिक लॅपटॉप, क्रेडिट कार्डसह घोटाळ्यासंदर्भात कागदपत्रे जप्त ...

Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक शिरोलीचाच; मांत्रिक फरार, शोधण्यासाठी पोलिस पथक तैनात - Marathi News | The person who performed Aghori puja in the graveyard is from Shiroli kolhapur the sorcerer is absconding | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: स्मशानभूमीत अघोरी पूजा करणारा मांत्रिक शिरोलीचाच; मांत्रिक फरार, शोधण्यासाठी पोलिस पथक तैनात

प्रसार माध्यमांत बातम्या प्रसिद्ध झाल्यावर जिल्हा पोलिस प्रमुख योगेश गुप्ता यांनी स्वतः यात लक्ष घालून पोलिसांचा एक पथक तयार करून गावात संबंधित व्यक्तीला ताब्यात घेण्यासाठी पाठवले ...

अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक - Marathi News | Liquor smuggling in a luxurious car youth arrested with goods worth Rs 9 lakh in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक

सापळा रचला, कारचा पाठलाग करून केली कारवाई ...

महिनाभरात दोनदा वाद, तिसऱ्यांदा भर रस्त्यात तलवार, चाकूने सतरा वार करीत तरुणाची हत्या - Marathi News | Arguments twice in a month, third time a young man was stabbed seventeen times with a sword and a knife in the street | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात दोनदा वाद, तिसऱ्यांदा भर रस्त्यात तलवार, चाकूने सतरा वार करीत तरुणाची हत्या

शहाबाजार मधील निशांत दर्गाजवळ नशेखोरांचा क्रुर थरार; पाळत ठेवून हत्या, गुन्हे शाखा, सिटीचौक पोलिसांकडून रात्री ११ वाजेपर्यंत चार हल्लेखोर ताब्यात ...

Rupali Patil Thombare: रूपाली पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट; खंडाळकर महिलेला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Post on social media about Rupali Patil; Khandalkar woman beaten up, case registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूपाली पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट; खंडाळकर महिलेला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

पोस्ट टाकल्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवार पेठेतील खंडाळकर यांच्या घरी जाऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ...

अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची - Marathi News | Inhumane incident in Taloja 70 year old man sexually assaults 10 year old girl Mother also included among the accused | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची

७० वर्षीय आरोपी व्यक्ती तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करायची ...