लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी

Crime news, Latest Marathi News

अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक - Marathi News | Liquor smuggling in a luxurious car youth arrested with goods worth Rs 9 lakh in Kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :अलिशान कारमधून दारुची तस्करी, कोल्हापुरात ९ लाखांच्या मुद्देमालासह तरुणास अटक

सापळा रचला, कारचा पाठलाग करून केली कारवाई ...

महिनाभरात दोनदा वाद, तिसऱ्यांदा भर रस्त्यात तलवार, चाकूने सतरा वार करीत तरुणाची हत्या - Marathi News | Arguments twice in a month, third time a young man was stabbed seventeen times with a sword and a knife in the street | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :महिनाभरात दोनदा वाद, तिसऱ्यांदा भर रस्त्यात तलवार, चाकूने सतरा वार करीत तरुणाची हत्या

शहाबाजार मधील निशांत दर्गाजवळ नशेखोरांचा क्रुर थरार; पाळत ठेवून हत्या, गुन्हे शाखा, सिटीचौक पोलिसांकडून रात्री ११ वाजेपर्यंत चार हल्लेखोर ताब्यात ...

Rupali Patil Thombare: रूपाली पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट; खंडाळकर महिलेला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल - Marathi News | Post on social media about Rupali Patil; Khandalkar woman beaten up, case registered against four | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रूपाली पाटील यांच्याबाबत सोशल मीडियावर पोस्ट; खंडाळकर महिलेला मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

पोस्ट टाकल्याचा राग मनात धरून आरोपींनी शुक्रवार पेठेतील खंडाळकर यांच्या घरी जाऊन त्यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली ...

अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची - Marathi News | Inhumane incident in Taloja 70 year old man sexually assaults 10 year old girl Mother also included among the accused | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :अडीच लाख अन् महिन्याच्या रेशनसाठी चिमुकलीचे शोषण; आईच तिला रोज रात्री नराधमाकडे सोपवायची

७० वर्षीय आरोपी व्यक्ती तिला दारू पाजून तिच्यावर अत्याचार करायची ...

भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप - Marathi News | Bankim brahmbhatt scam: Indian-origin businessman arrested in US; accused of defrauding Rs 4,000 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारतीय वंशाच्या उद्योजकाने अमेरिकेत चुना लावला अन् पसार झाला; ४,००० कोटींच्या फसवणुकीचा आरोप

Bankim Brahmbhatt scam: अमेरिकेत भारतीय वंशाचे उद्योजक बँकिम ब्रह्मभट्ट यांच्यावर ४००० कोटी रुपयांच्या फसवणुकीचा आरोप. ब्रॉडबँड टेलिकॉम कंपनीतून 'ब्लॅकरॉक' आणि 'एचपीएस' ला कसा फटका बसला, वाचा सविस्तर वृत्त. ...

रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद - Marathi News | Rohit Arya did not shoot at the police Crime branch begins investigation | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रोहित आर्याने पोलिसांवर गोळी झाडलीच नाही...; गुन्हे शाखेकडून तपास सुरू, अपघाती मृत्यू म्हणून नोंद

पोलिसांनी केलेल्या गोळीबाराची आवश्यकता होती का? याचीही चौकशी सुरू ...

'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता... - Marathi News | Co director Rohan Aher who was caught in the Powai hostage drama narrated the thrill | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'दीपक केसरकरांनी अन्याय केला'; आम्ही फेक सीन करत होतो, तो मात्र ते वास्तवात आणत होता...

पवई ओलीस नाट्यात अडकलेल्या सह दिग्दर्शक रोहन आहेर यांनी कथन केला थरार ...

हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम - Marathi News | Plot of the Hostage in Powai has been going on for three months the rehearsals had been going on for four days | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हात बांधले, बंदूक रोखली अन्.. ओलीस नाट्याचा तीन महिन्यांपासून कट; चार दिवसांपासून सुरू होती रंगीत तालीम

एफआयआरमध्ये रोहितकडून गोळीबाराचा उल्लेख नाही ...