पवई परिसरात डिजिटल अरेस्टची भीती दाखवत एकाला लाखोंचा चुना लावण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पवई पोलिसांत २२ जुलै राेजी तक्रार दाखल केली आहे. ...
Cyber Crime News: ऑनलाईन स्कॅम आणि डिजिटल फ्रॉड करणाऱ्या टोळ्यांवर कंबोडियामध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. भारताचं गृह मंत्रालय आणि परराष्ट्र मंत्रालयाने केलेल्या आवाहनानंतर कंबोडिया सरकारने मागच्या १५ दिवसांपासून देशातील विविध भागात कारवाया करत स ...
Pimpri News: शाळेतील इयत्ता सातवीच्या वर्गातील १३ वर्षीय विद्यार्थिनी आणि तिच्या इतर मैत्रिणींसोबत अश्लील चाळे केल्या प्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या एका संशयीत शिक्षकाला अटक केली. निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत ११ ते १९ जुलै २०२५ या कालावधीत ही ...
Crime News: एका महिलेची छेड काढणं संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना चांगलंच महागात पडलं आहे. छेड काढल्याचा आरोप करत या महिलेने संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना मारहाण केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे घडली आहे. ...
Dhule News: मुंबई येथील व्ही. एम. ज्वेलर्सचे दोन कर्मचारी विनय मुकेश जैन आणि किशन मोदी यांना बुधवारी रात्री सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास शहरातील वीर सावरकर चौकात बसमधून खाली उतरल्यावर लुटण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुचाकीवर आलेल्या दरोडेखोर ...
Sangli Crime News: कुपवाडमधील रामकृष्णनगर येथे घरात पार्टी रंगात आली असताना पत्नीविषयी अपशब्द वापरल्यामुळे अमोल सुरेश रायते (वय ३२, रा. रामकृष्णनगर, कुपवाड) या सेंट्रिंग कामगाराचा चाकू, कुऱ्हाडीने डोक्यात व चेहऱ्यावर वार करून खून करण्यात आला. ...