लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

दोन कोटींचं लग्न, फॉर्च्युनर, 55 तोळे सोने दिलं तरीही नवविवाहितेचा छळ;चौघांविरुद्ध गुन्हा दाखल - Marathi News | pune crime Newlyweds harassed despite wedding worth Rs 2 crore, Fortuner, 55 tolas of gold; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दोन कोटींचं लग्न, फॉर्च्युनर, 55 तोळे सोने दिलं तरीही नवविवाहितेचा छळ

पतीने जबरदस्तीने गर्भपात घडवला, सासूने गरम तव्यावर हात भाजला, हुंड्यासाठी छळ, अनैसर्गिक अत्याचार व जिवे मारण्याच्या धमकीप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल ...

ॲम्बुलन्स, स्कूल बस अग्निशमन दलाची गाडीही अडकली;रस्ता अडवून इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का? - Marathi News | pune Will action be taken against the organizers who blocked the road and held Indurikar Maharaj's program? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रस्ता अडवून इंदुरीकर महाराजांचा कार्यक्रम घेणाऱ्या आयोजकांवर कारवाई होणार का?

संपूर्ण परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. रुग्णवाहिका, स्कूल बस, अग्निशमन दलाचे वाहन आणि इतरही शेकडो वाहन या वाहतूक कोंडीत तीन तास अडकून पडली होती. ...

दरेकसा एरिया कमेटीच्या कमांडरसह तीन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; २० लाखांचे होते बक्षीस - Marathi News | Three Maoists, including the commander of Dareksa Area Committee, surrender; The reward was Rs 20 lakhs | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :दरेकसा एरिया कमेटीच्या कमांडरसह तीन जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण; २० लाखांचे होते बक्षीस

Gondia : दरेकसा एरिया कमेटीचा कमांडर व दोन एरिया कमेटी मेंबर (एसीएम) अशा एकूण तीन जहाल माओवाद्यांनी शस्त्रांसह गोंदिया जिल्हा पोलिसांसमोर शनिवारी (दि. १३) सायंकाळी आत्मसमर्पण केले. ...

तोतया आयएएस अधिकारी कल्पनाचा प्रियकर, रॅकेटमधील दोन सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी - Marathi News | Impersonator IAS officer Kalpana Bhagwat's boyfriend, two associates in racket remanded in judicial custody | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :तोतया आयएएस अधिकारी कल्पनाचा प्रियकर, रॅकेटमधील दोन सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी

संपूर्ण प्रकरण केवळ फसवणुकीच्याच धर्तीवर येऊन ठेपले; देशविरोधी कृत्याचे पुरावे नाहीत ...

५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून, फरार आरोपीला १८ वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक - Marathi News | 5 year old girl abusing and murder absconding accused arrested from Uttar Pradesh after 18 years | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :५ वर्षीय मुलीवर अत्याचार करून खून, फरार आरोपीला १८ वर्षानंतर उत्तर प्रदेश येथून अटक

खुनाच्या गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्ह्याची उकल करण्याचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले होते. ...

साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण - Marathi News | munger bride absconded eighth day lover police case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण

लग्नानंतर अवघ्या आठव्याच दिवशी एक नववधू आपल्या प्रियकरासोबत सासरहून पळून गेली. ...

नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल - Marathi News | Pawan Singh threat case lawrence bishnoi gang audio message | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल

Pawan Singh : भोजपुरी सुपरस्टार पवन सिंहला धमकी मिळाल्याच्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. ...

अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण... - Marathi News | girlfriend travelled from delhi to Raebareli her boyfriend refused to marry | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अरेरे! इन्स्टावरचं प्रेम पडलं महागात; बॉयफ्रेंडशी लग्न करण्यासाठी दिल्लीहून रायबरेलीला आली पण...

दिल्लीहून एक तरुणी आपल्या प्रियकराला भेटण्यासाठी उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे पोहोचली. या दोघांची मैत्री इन्स्टाग्रामवर झाली होती. ...