लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

रेल्वेत चिमुकलीला 'एचआर मॅनेजर' करत होता चुकीचा स्पर्श; प्रवाशांनी व्हिडिओ काढताच आरोपी पळाला, देशभरात संताप - Marathi News | Shocking Indecency on Train HR Manager Caught on Camera Molesting Minor Girl Video Viral | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :रेल्वेत चिमुकलीला 'एचआर मॅनेजर' करत होता चुकीचा स्पर्श; प्रवाशांनी व्हिडिओ काढताच आरोपी पळाला, देशभरात संताप

भारतीय रेल्वेतील प्रवाशांच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. ...

जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल लावून पैसे उधळले; पियुष मण्यार विरोधात गुन्हा - Marathi News | jalgaon case registered against Piyush Manyar who was seen throwing money at diwali sufi night event in Jalgaon with a pistol on waist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जळगाव: 'दिवाळी सुफी नाईट'मध्ये कमरेला पिस्तूल; पियुष मण्यार विरोधात गुन्हा

Jalgaon Crime News: स्टेजजवळ नाचून त्याने गायकाच्या अंगावर ओवाळणी म्हणून नोटांची उधळण केली. ...

Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप - Marathi News | Nurse Jumps to Death with 3-Year-Old Son from 7th Floor in Gurugram; Dowry Harassment Alleged | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Crime: तीन वर्षांच्या मुलासह महिलेची सातव्या मजल्यावरून उडी; सासरच्या लोकांवर गंभीर आरोप

Gurugram Suicide News: हरियाणातील गुरुग्राम येथे बुधवारी अत्यंत धक्कादायक घटना घडली. ...

फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी - Marathi News | Clashes between two groups in Parbhani over bursting of crackers Nine people seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :फटाके वाजवण्यावरून परभणीत दोन गटामध्ये तुंबळ हाणामारी; नऊ जण गंभीर जखमी

जिंतूर तालुक्यातील रोहीला पिंपरी येथे सायंकाळच्या सुमारास घडली घटना ...

जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर बाथरूमध्ये जाताच..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा संशयास्पद मृत्यू - Marathi News | Had dinner, went to the room with his wife, then went to the bathroom..., engineer working on Brahmos dies suspiciously | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेवण केलं, पत्नीसोबत खोलीत गेले, त्यानंतर..., ब्राह्मोसवर काम करणाऱ्या इंजिनियरचा गुढ मृत्यू

Engineer Dies Suspiciously: दिवाळीची सुट्टी घेऊन घरी आलेले ब्राह्मोस क्षेपणास्त्र सिस्टिमवरील इंजिनियर आकाशदीप यांचा राहत्या घरीच संशयास्पदरीत्या मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ३० वर्षीय आकाशदीप हे दिल्लीतील डीआरडीओमध्ये कार्यरत होते. ...

दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट - Marathi News | Shootout in Delhi Four Notorious Gangsters Killed in Joint Encounter by Delhi and Bihar Police Plot to Unleash Terror Exposed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत 'कॉन्ट्रॅक्ट किलर' गँगचा थरारक शेवट; एन्काऊंटरमध्ये ४ ठार, बिहार निवडणुकीसाठी रचला होता कट

बिहार निवडणुकांमध्ये दहशत माजवण्याचा कट रचणाऱ्या मोस्ट वाँटेड सिग्मा गँगचा दिल्लीत एन्काउंटर ...

मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक! - Marathi News | Drugs worth 19 crores seized at Mumbai airport; Two major crimes uncovered in two days, three arrested in customs operation! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई एअरपोर्टवर १९ कोटींचे ड्रग्ज जप्त; दोन दिवसांत दोन मोठे गुन्हे उघड, कस्टम्सच्या कारवाईत तिघांना अटक!

कस्टम्स विभागाने तत्काळ कारवाई करत तिन्ही प्रवाशांना 'नारकोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस ॲक्ट, १९८५'अंतर्गत अटक केली आहे. ...

भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्.. - Marathi News | Argument over Bhaubij going to his mother's house; When the husband refused, the wife got angry, in anger she killed the child first and... | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाऊबीजला माहेरी जाण्यावरून वाद; पतीने नकार देताच पत्नी संतापली, रागाने आधी चिमुकल्याला संपवलं अन्..

सगळीकडेच दिवाळीचा जल्लोष सुरू असताना, भाऊबीजेच्या दिवशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ...