लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR!  - Marathi News | Kittens disappeared from the house, angry niece went straight to the police station; FIR filed against uncle and aunt! | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घरातून मांजरीची पिल्ले गायब झाली, संतापलेली पुतणी थेट पोलीस स्टेशनला पोहोचली; काका-काकूंवर दाखल केला FIR! 

एका तरुणीने स्वतःच्या काका आणि काकू विरोधात पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. या तरुणीच्या घरात असलेली मांजरीची पिल्ले गायब झाल्याने तिने ही तक्रार दाखल केली आहे.  ...

बेकायदेशीर बांगलादेशींना काळ्या यादीत टाकणार - Marathi News | illegal bangladeshi will be blacklisted | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बेकायदेशीर बांगलादेशींना काळ्या यादीत टाकणार

याबाबतचा अहवाल विभागाकडून दहशतवाद विरोधी पथकाकडेही पाठवला जाणार आहे. ...

Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ - Marathi News | Phaltan Women Doctor death case: Female doctor also called Satara's DSP...; Allegations of cousin create a stir | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Satara Crime: महिला डॉक्टरने थेट सातारच्या डीएसपींनाही फोन केलेला...; आतेभावाच्या आरोपाने खळबळ

Satara Phaltan Women Doctor death case, Crime news: पीडित डॉक्टरने पोलीस, राजकारणी यांच्याकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात यापूर्वीच जिल्हा पोलीस अधीक्षक (SP) आणि उप-अधीक्षक (DSP) यांना दोन ते तीन वेळा लेखी तक्रारी केल्या होत्या. ...

महाराष्ट्र हादरला: हातावर लिहिली नोट, महिला डॉक्टरने जीवन संपवले; समोर आली धक्कादायक कारणे - Marathi News | maharashtra shaken a female doctor ends life with note written on hand shocking reason revealed | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महाराष्ट्र हादरला: हातावर लिहिली नोट, महिला डॉक्टरने जीवन संपवले; समोर आली धक्कादायक कारणे

माझ्या मरण्याचे कारण पो. उपनिरीक्षक गोपाळ बदने असून, त्याने चार वेळा अत्याचार केला, बनकरने ४ महिने शारीरिक व मानसिक छळ केला ...

काळाचौकीत भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:ही त्याच चाकूने संपविले आयुष्य - Marathi News | murder of lover on busy road in kala chowki ends life with same knife | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काळाचौकीत भररस्त्यात प्रेयसीची हत्या, स्वत:ही त्याच चाकूने संपविले आयुष्य

दहा वर्षांचे प्रेमसंबंध तुटल्याने प्रियकराचे संतापाने कृत्य ...

पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट - Marathi News | Phaltan Women Doctor death case: PSI Gopal Badne still absconding, Bankar arrested early morning; Satara Phaltan Female doctor alleges rape by writing name on hand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पीएसआय गोपाल बदने अद्यापही फरार, बनकर पहाटे सापडला; महिला डॉक्टर अत्याचार प्रकरणात मोठी अपडेट

Satara Phaltan Women Doctor death case, Crime news:बदनेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर निलंबित करण्यात आले आहे. तर बनकर हा त्याच्या मित्राच्या फार्महाऊसवर लपला होता. ...

संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला.. - Marathi News | The ghost of suspicion sat on his neck, the husband chopped his wife with an axe! Then he went to the police station and said.. | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, पतीने पत्नीला कुऱ्हाडीनं कापलं! नंतर पोलीस स्टेशनला जाऊन म्हणाला..

पत्नी गोवर्धना हिला आपल्या पतीचे बाहेर कुणासोबत प्रेमसंबंध जुळले आहेत, असा संशय येत होता. आपल्या पतीचे अफेअर सुरू असल्याचा संशय तिच्या मनात बसला होता. ...

संतापजनक! डॉक्टरने नव्हे, परिचारिकेने केली प्रसूती; नवजाताचा मृत्यू - Marathi News | outrageous not a doctor but a nurse delivered the baby and newborn dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतापजनक! डॉक्टरने नव्हे, परिचारिकेने केली प्रसूती; नवजाताचा मृत्यू

वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसल्याचा कुटुंबाचा आरोप ...