लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

सावत्र पित्याच्या हत्येप्रकरणी मुलांसह पत्नीला केली अटक - Marathi News | Wife children arrested for stepfather murder | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सावत्र पित्याच्या हत्येप्रकरणी मुलांसह पत्नीला केली अटक

ठाणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी ...

फार्महाऊस बुक करण्यापूर्वी १०० वेळा विचार करा! स्नान करताना महिलांचे व्हिडिओ काढणारा अटकेत - Marathi News | Man arrested for videotaping women while bathing | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :फार्महाऊस बुक करण्यापूर्वी १०० वेळा विचार करा! स्नान करताना महिलांचे व्हिडिओ काढणारा अटकेत

स्पाय कॅमेरा बसवून महिला बाथरूममध्ये अंघोळ करत असतानाचा काढले व्हिडीओ ...

चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक - Marathi News | delhi police nabs three men stock market investment schemes | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चिनी हँडलर, टेलिग्राम ट्रॅप, लाखोंची लूट... ४७ लाखांच्या फसवणुकीचा पर्दाफाश, तिघांना अटक

दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने ऑनलाइन ट्रेडिंग स्कीमचा पर्दाफाश केला आहे आणि तीन आरोपींना अटक केली आहे. ...

तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले - Marathi News | A company in Kurla duped Canara Bank of 11 crores | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तोटा झाल्याची बनावट कागदपत्रे; कुर्ल्यातील कंपनीने कॅनरा बँकेला तब्बल ११ कोटींना गंडवले

याप्रकरणी बँकेचे उप-सरव्यवस्थापक पी. सर्वानन यांनी सीबीआयकडे लेखी तक्रार दाखल केली होती ...

शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी - Marathi News | Security guard turns out to be the mastermind behind the jewellery robbery in Sewri | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवडीतील दागिने लुटीचा सुरक्षारक्षक निघाला सूत्रधार; एकाच घरात राहत होते सर्व आरोपी

नवी मुंबईतील मित्रांच्या मदतीने कारखान्यात लुटीचा डाव आखला ...

विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट - Marathi News | Student brought toilet acid herself, father hatched a conspiracy; Big twist in DU student acid attack case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट

दिल्ली विद्यापीठातील विद्यार्थिनीवर झालेल्या अ‍ॅसिड हल्ल्याच्या प्रकरणात मोठे वळण आले आहे. भालस्वा डेअरी पोलिसांनी अ‍ॅसिड हल्ल्यातील पीडितेचे वडील अकील यांना ताब्यात घेतले आहे. ...

मुलाचा वाढदिवस साजरा करून तिने सोडला जीव; ऑफिसमध्ये वारंवार अपमान,नोकरी धोक्यात आणण्याचा कट बेतला जीवावर ? - Marathi News | She died after celebrating her son's birthday; was she repeatedly insulting and threaten in the office? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मुलाचा वाढदिवस साजरा करून तिने सोडला जीव; ऑफिसमध्ये वारंवार अपमान,नोकरी धोक्यात आणण्याचा कट बेतला जीवावर ?

Nagpur : असह्य छळामुळे उच्चाधिकारी महिलेचा करुण अंत ; न्यायासाठी पतीचा वेदनादायी संघर्ष ...

डिजिटल अरेस्ट! एकाने चक्क फ्लॅट विकला, तर दुसऱ्याने 'एफडी' मोडली; आजोबांनी गमावले ७ कोटी १८ लाख - Marathi News | Digital arrest! One sold the flat, while the other broke the 'FD'; Grandfather lost 7 crore 18 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डिजिटल अरेस्ट! एकाने चक्क फ्लॅट विकला, तर दुसऱ्याने 'एफडी' मोडली; आजोबांनी गमावले ७ कोटी १८ लाख

नाशिक शहरामध्ये दोन महिन्यांत तीन ज्येष्ठ नागरिकांनी तब्बल ७ कोटी १८ लाख रुपये डिजिटल अरेस्ट झाल्यानंतर गमावले. ...