लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Ulhasnagar: उल्हासनगरात गावठी कट्ट्यासह एकाला अटक, पुढील तपास सुरू - Marathi News | Ulhasnagar: One arrested with village gang in Ulhasnagar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Ulhasnagar: उल्हासनगरात गावठी कट्ट्यासह एकाला अटक, पुढील तपास सुरू

Ulhasnagar Crime: उल्हासनगर शहर गुन्हे अन्वेषण विभागाने कल्याण पूर्व येथून गावठी कट्टा व जिवंत काडतूससह एकाला सापळा रचून अटक केली.  ...

३२ गुन्ह्यांतील पावणे दोन कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा पोलिसांनी केला नाश - Marathi News | Pune crime Police destroy drugs worth Rs 2.5 crore from 32 crimes | Latest pune News at Lokmat.com

पुणे :३२ गुन्ह्यांतील पावणे दोन कोटी रुपयांच्या अंमली पदार्थांचा पोलिसांनी केला नाश

- २८४ किलो अंमली पदार्थांमध्ये २१७ किलो गांजा ...

आम्ही इथले भाई;गुंडांनी तरुणावर वार करुन ३ रिक्षांच्या काचा फोडून ५ दुचाकींचे केले नुकसान - Marathi News | pune crime goons attacked a youth, broke the windows of 3 rickshaws and damaged 5 two-wheelers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आम्ही इथले भाई;गुंडांनी तरुणावर वार करुन ३ रिक्षांच्या काचा फोडून ५ दुचाकींचे केले नुकसान

ही घटना कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर येथे रात्री साडेअकराच्या सुमारास घडली. ...

बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य   - Marathi News | Murdered mother along with boyfriend, then staged a drama of ending life, a horrific act against the girl | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  

Karnataka Crime News: कर्नाटकमधील बंगळुरू येथील उत्तराहल्ली परिसरात माय-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी एक घटना घडली आहे. येथे संशयास्पद मृत्यू झालेल्या एका ३४ वर्षी महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास करत असलेल्या पोलिसांनी धक्कादायक बाब उघडकीस आणली आहे. ...

Kolhapur: पाहुण्यांकडे आले अन् दुकानांमध्ये चोरी करून गेले; गांधीनगरातील चोऱ्यांचा उलगडा - Marathi News | One person from Ulhasnagar arrested for stealing in Gandhinagar Kolhapur search for four others underway | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पाहुण्यांकडे आले अन् दुकानांमध्ये चोरी करून गेले; गांधीनगरातील चोऱ्यांचा उलगडा

उल्हासनगरातील एकास अटक, चौघांचा शोध सुरू ...

Kolhapur Crime: बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर...; कंक दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश - Marathi News | Police investigation into the death of a Kank couple from Shahuwadi taluka in Kolhapur who died in a leopard attack has revealed that they were murdered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Crime: बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर...; कंक दाम्पत्याच्या मृत्यूचा उलगडा करण्यात पोलिसांना यश

पोलिसांच्या हाती महत्त्वाचे धागेदोरे, एक संशयित ताब्यात, आज उलगडा होण्याची शक्यता ...

इयत्ता १० वीपेक्षा कमी शिक्षण असल्याने पोलिस पाटील बापू हुंबे कायमस्वरूपी बडतर्फ - Marathi News | pune news Kondgaon police chief permanently dismissed | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इयत्ता १० वीपेक्षा कमी शिक्षण असल्याने पोलिस पाटील बापू हुंबे कायमस्वरूपी बडतर्फ

पोलिस पाटील बापू रामभाऊ हुंबे यांची नियुक्ती डेहन कोंडगाव येथे २४ फेब्रुवारी २०१० रोजी करण्यात आली होती. ही नियुक्ती २०१५ पर्यंत देण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी मुदतवाढीसाठी अर्ज करून कार्यकाळ वाढवला. ...

भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक - Marathi News | female journalist attacked two bikers during return home night noida office delhi crime | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! दोघे अटक

female journalist attacked by two bikers: मध्यरात्री एका महिला पत्रकारावर दोन स्कूटरस्वारांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. ...