लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर - Marathi News | chandrapur live in lover strangles girlfriend charger wire postmortem reveal | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर

महाराष्ट्राच्या चंद्रपूर जिल्ह्यातील दुर्गापूर परिसरात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ...

'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल  - Marathi News | Gadchiroli Crime News: 'You die, or I will kill you!' Honey trap, blackmailing and poisoning of a young man in Armori, case registered against two including a young woman | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग

Gadchiroli Crime News: प्रेमाच्या जाळ्यात ओढून एका तरुणास हनी ट्रॅपच्या जाळ्यात ओढले, त्यानंतर ब्लॅकमेल करुन पैसे उकळले. चार लाख दिल्यावरही भूक थांबली नाही, १५ लाखांसाठी त्याला  थेट विष पाजून संपविण्याचा प्रयत्न केला. ...

लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक - Marathi News | lucknow 4 isi suspects arrested operated behest of handlers based in Pakistan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक

उत्तर प्रदेशची राजधानी लखनौमधून आयएसआय (ISI) शी संबंधित ४ संशयितांना अटक करण्यात आली आहे. ...

Pune Crime : प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण;चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime Rickshaw driver beaten up over dispute over passengers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रवाशांवरून झालेल्या वादातून रिक्षा चालकाला मारहाण;चौघांविरोधात गुन्हा दाखल

रिक्षा चालक पुजारी हे कात्रज परिसरात थांबले होते. त्यावेळी रिक्षात प्रवासी भरण्यावरून त्यांचा आरोपींशी वाद झाला. ...

खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका - Marathi News | 200 kg Of Artificially Ripened Mangoes Seized In Hyderabad Fruit Trader Arrested There was risk of respiratory diseases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका

Artificially Ripened Mangoes Seized: पोलिसांनी रॅकेटचा पर्दाफाश करत फळ विक्रेत्याला केली अटक ...

Pune Crime: तुझे घर पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो; पोलिस ठाण्याबाहेर नगरसेवकाची धमकी;गुन्हा दाखल - Marathi News | Pune Crime I will demolish your house, I will see how you live; Corporator's threat outside the police station; | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तुझे घर पाडून टाकतो, तू कसा जगतोस ते बघतो; पोलिस ठाण्याबाहेर नगरसेवकाची धमकी;गुन्हा दाखल

Pune Crime - बांधकामाच्या वादातून नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी बाणेर पोलिस ठाण्याबाहेरच एका नागरिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना घडली. ...

नांदेडात गँगवार पेटले, खून का बदला खून... तिहेरी हत्याकांड - Marathi News | gang war broke out in nanded triple murder | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडात गँगवार पेटले, खून का बदला खून... तिहेरी हत्याकांड

हत्याकांडातील मृतांना शासकीय रुग्णालयात नेले असता तेथेही हल्ला चढवत एकाची हत्या. ...

Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर - Marathi News | Ashok Kharat Case Bhondubaba Kharat's 'Mahapratap'! 100 bogus accounts opened in the names of devotees; 'Samata' and 'Jaydamba' credit unions on the radar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर

Ashok Kharat Case : या खळबळजनक खुलाशानंतर आता समता आणि जयदंबा माता या दोन्ही पतसंस्था पोलिसांच्या रडारवर आल्या आहेत. ...