लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं? - Marathi News | Maharashtra Crime: Tukaram hid himself and faked a kidnapping; but why did he do that? | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?

Marathi Crime News: पोलिसांनी तुकारामला पकडण्यासाठी सापळा रचला. त्याची तुकारामला कुणकुण लागली. पोलिसांना पाहताच तो पसार झाला. ...

धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा - Marathi News | Dhotre murder case: Police caught him in the act, trap was laid in the graveyard | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा

Rahul Dhotre Nashik News: २२ ऑगस्ट रोजी झालेल्या राहुल धोत्रे हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना मोठे यश मिळाले. फरार असलेल्या सचिन दहियाला पोलिसांनी अखेर मध्य प्रदेशात जाऊन पकडले. ...

'ती बीसीएचे शिक्षण घेत होती, त्याला प्रेमसंबंध हवे होते' नकार सहन न झाल्याने त्याने गळा आवळून केली हत्या - Marathi News | 'She was studying BCA, he wanted a love affair' Unable to bear the rejection, he strangled her to death | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :'ती बीसीएचे शिक्षण घेत होती, त्याला प्रेमसंबंध हवे होते' नकार सहन न झाल्याने त्याने गळा आवळून केली हत्या

आरोपीस रात्रीतूनच केली अटक : सावंगी (मेघे) परिसरातील घटनेने खळबळ ...

पंप मालकाचे धाडस! १०० किमी पाठलाग करून टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी पकडली - Marathi News | Salute to the pump owner's 'bravery'! Gang caught red-handed stealing petrol from tanker after 100 km chase | Latest latur News at Lokmat.com

लातुर :पंप मालकाचे धाडस! १०० किमी पाठलाग करून टँकरमधून पेट्रोल चोरणारी टोळी पकडली

टँकर चालक आणि पंप व्यवस्थापक या दोघांच्या संगनमताने सुरू होता गोरखधंदा ...

Kolhapur: विषबाधित मांस विक्रीसाठी ठेवले; चौघांविरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Poisoned meat kept for sale in Ambap Kolhapur Case registered against four | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: विषबाधित मांस विक्रीसाठी ठेवले; चौघांविरोधात गुन्हा दाखल

हा प्रकार पोलिस तपासात उघडकीस आला ...

प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता  - Marathi News | Parth Pawar Pune Land Scam: Was the matter shaken or hushed up? Ajit Pawar met the Chief Minister twice, Parth Pawar is likely to give back 'that' land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 

Parth Ajit Pawar Pune Land Scam news:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर हे प्रकरण बाहेर आल्याने अजित पवार यांच्या प्रतिमेला तगडा झटका लागण्याची शक्यता आहे. ...

Satara Crime: पतीकडून पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल - Marathi News | Husband makes wife's pornographic video viral case registered in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: पतीकडून पत्नीचा अश्लील व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल

मानसिक त्रास देऊन छळले ...

Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह  - Marathi News | Body of youth who drowned in a well in Khandala found two days later | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: विहिरीत बुडालेल्या एकाचा दोन दिवसांनी आढळला मृतदेह 

शेतामध्ये गेले होते. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क होत नसल्याने नातेवाइकांनी परिसरात शोधाशोध केली ...