लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले - Marathi News | UP Student Burns Himself After Alleged Beating and Humiliation by Principal Over Unpaid Fees | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अर्धा तास तडफडला! फी न भरल्याने प्राध्यापकाने केला अपमान, विद्यार्थ्याने कॅम्पसमध्ये स्वतःला पेटवले

उत्तर प्रदेशात एका विद्यार्थ्याने परीक्षेचा फॉर्म भरु न दिल्याने वर्गातच स्वतःला पेटवून घेतले. ...

लग्न जुळत नसल्याचा संताप, मुलाच्या हल्ल्यात पिता ठार, लाखांदूर तालुक्यातील अथली गावात घटना - Marathi News | Crime News: Father killed in son's attack over marriage mismatch | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लग्न जुळत नसल्याचा संताप, मुलाच्या हल्ल्यात पिता ठार, लाखांदूर तालुक्यातील अथली गावात घटना

Crime News: मोठा भाऊ बिनालग्नाचा. लहानाचे वय वाढलेले. तरीही वडिलांकडून लग्न लावून दिले जात नसल्याच्या वादातून मुलाने वडिलांच्या डोक्यावर वीट घातली. यात त्यांचा मृत्यू झाल्याची घटना लाखांदूर तालुक्यातील आथली या गावात घडली. शुक्रवारी (७नोव्हेंबर) रात्र ...

जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा - Marathi News | Hardened Criminals in Parappana Agrahara Bengaluru Jail Enjoying Royal Amenities Mobile Phones TV Access Exposed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जेल की रिसॉर्ट? ISIS रिक्रूटर आणि सीरियल किलरकडे मोबाईल; अधिकाऱ्यांच्या मदतीने कैद्यांची मजा

गंभीर गुन्ह्यांमध्ये तुरुंगात असलेल्या कैद्यांकडे मोबाईल असल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. ...

हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक - Marathi News | Accused absconded after killing one in Delhi, arrested by police from Surat, Gujarat after 16 years | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक

बनारसी लालने त्याचा साथीदार आशिक अली याच्यासोबत मिळून हरिशची हत्या केली होती. त्यानंतर या दोघांनी मिळून मृतदेहाचे धड आणि शीर वेगवेगळे करून तिथून फरार झाले होते. ...

इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार - Marathi News | Dead Dowry Victim Found ALIVE Wife Allegedly Murdered by In Laws Located with Lover in Gwalior | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :इच्छेविरुद्ध लग्न लावल्याने पत्नीने रचला 'खुनाचा कट'; सासरच्यांना अडवून दुसऱ्यासोबत थाटला संसार

कथित हुंडाबळीत 'मृत' ठरवलेली एक विवाहित महिला पोलिसांना मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर येथून जिवंत सापडली आहे. ...

विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना - Marathi News | A perverted man committed a violent act on a cat; Shocking incident in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना

Mumbai Crime News: साकीनाका परिसरात एका मांजरावर अतिप्रसंगाचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या प्रकरणी सुलेमान सोनी (५५) याच्याविरोधात साकीनाका पोलिसांनी प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्यानुसार ७ नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवला. ...

नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी - Marathi News | Nanded shaken! 22 youths torture a six-year-old child; Demand for death penalty for the accused | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी

नांदेडमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. ...

आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं?  - Marathi News | First he took poison, but survived, then Sagar ended his life by jumping into the lake; what happened? | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 

Solapur crime: एका ३० वर्षीय तरुणाने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. त्याने आधी विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला होता.  ...