Palghar Robbery News: रेल्वे स्थानकासमोर असलेल्या अशोका अंबर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील नाकोडा ज्वेलर्स दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून तिजोरीतील ३ कोटी ७२ लाख ३५ हजार ४६० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने, २० लाखांची रोकड पळवल्याची घटना शनिवारी घडली होती. ...
Crime News: मराठी येत नसल्याने एका खानावळीतील दोन कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मारहाण करणारे हे तरुण नशेखोर असल्याची माहिती समोर आली आहे. ...
भिवंडी येथून तीन जणांना पोलिसांनी अटक केली. २१ लाख ४७ हजार रुपये किमतीची केबल आणि चोरी करण्यासाठी वापरण्यात आलेले दोन ट्रक व एक क्रेन पोलिसांनी जप्त केले. ...
Amravati : प्रेमसंबंधात ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीसह चार जणांमुळे त्रस्त झालेल्या एका ४५ वर्षीय व्यक्तीने गळफास लावून आत्महत्या केली. अंजनगाव सुर्जी पोलिसांनी प्रेयसीसह चार लोकांविरुद्ध आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. ...
सध्याचे वातावरण केवळ राजकीय नाही, तर सामाजिकदृष्ट्याही अस्थिर आहे. सामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनात शांतता आणि सलोखा अत्यावश्यक असतो. पण आज राजकीय मतभेद सामाजिक द्वेषात रूपांतरित होत आहेत. ...