लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

नोकरीकांडप्रकरणी नव्याने गुन्हा नोंद; गुन्हा शाखेने तपास सुरू केल्याची माहिती - Marathi News | new case registered in job scam case crime branch has started investigation information | Latest goa News at Lokmat.com

गोवा :नोकरीकांडप्रकरणी नव्याने गुन्हा नोंद; गुन्हा शाखेने तपास सुरू केल्याची माहिती

आयएएस अधिकाऱ्यासह दोन सरकारी अधिकाऱ्यांना पूजाने सुमारे नोकऱ्यांसाठी १७ कोटी रुपये दिल्याचे सांगितले होते. ...

दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे करण्यात आली खात्री - Marathi News | Delhi Blast Update: Terrorists carried out reconnaissance in the Red Fort area in January | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांनी जानेवारीत केली होती लाल किल्ला भागात रेकी, टॉवर लोकेशन डेटाद्वारे केली खात्री

Delhi Blast Update: व्हाइट कॉलर दहशतवादी मॉड्युलच्या संबंधात अलीकडेच अटक करण्यात आलेल्या डॉ. मुजम्मिल गनीच्या मोबाइल फोन डेटाच्या विश्लेषणातून त्याने यावर्षी जानेवारीमध्ये लाल किल्ला परिसरात अनेकवेळा रेकी केली होती, असे समोर आले आहे. ...

अल-फलाह विद्यापीठावर लक्ष केंद्रित, चौकशी सुरू - Marathi News | Delhi Blast Update: Focus on Al-Falah University, investigation underway | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अल-फलाह विद्यापीठावर लक्ष केंद्रित, चौकशी सुरू

Delhi Blast Update, Al-Falah University: सुशिक्षित व्यक्ती पाकिस्तान समर्थित लोकांच्या इशाऱ्यावर काम करत असल्याचे आढल्यानंतर अल-फलाह विद्यापीठ अशा व्यक्तींसाठी आश्रयस्थान कसे बनले, याचा तपास सुरू आहे.  ...

डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना - Marathi News | Businessman shot dead by friends in the head; Incident at Vadmukhwadi under Dighi police station limits | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना

दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील अलंकापुरम ९० फुटी रस्ता येथे बुधवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली. ...

१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात! - Marathi News | The judge was called after accepting a bribe of Rs 15 lakhs... The judge who dispensed justice was caught in a bribery case! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!

निकाल बाजूने लावण्यासाठी २५ लाखांची मागणी, न्यायाधिशांसह लिपिकाविरुद्ध गुन्हा ...

राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं - Marathi News | He deceived Khushboo by pretending to be Rahul, pressured her to change her religion to get married! Qasim finally opened his mouth | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं

भोपाळमधील ग्लॅमरस मॉडेल खुशबू अहिरवार हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता मोठे वळण घेतले आहे. ...

Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा - Marathi News | Ratnagiri: 'My wife was taken away by a ghost and killed,' husband's conspiracy exposed, court gives heavy punishment | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा

राजापूर तालुक्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीने पत्नीची जंगलमय भागात नेऊन हत्या केली. त्यानंतर माझ्या पत्नीला भूत गेल्याचे सांगितले होते. पण, तपासात काही वेगळेच समोर आले. ...

Kolhapur: 'शेअर'मधील नफ्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ३३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल  - Marathi News | Retired officer cheated of Rs 33 lakhs on the promise of profit in shares market in Kolhapur case registered | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: 'शेअर'मधील नफ्याच्या आमिषाने निवृत्त अधिकाऱ्याची ३३ लाखांची फसवणूक, गुन्हा दाखल 

निवृत्तीचे पैसे आमिषाने गुंतविले अन् फसले... ...