गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती? नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं? कोट्यवधींचं घबाड! १८ प्लॉट्स, लक्झरी कार, ६ किलो सोनं, ५ किलो चांदी; इंजिनिअरकडे पैसाच पैसा २००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये सीझफायर; पुतीन यांनी दिली मंजुरी, ३२ तासांसाठी... ८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख... घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव ४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही... Video - कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की... विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार? शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
गुन्हेगारी, मराठी बातम्या FOLLOW Crime news, Latest Marathi News
मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशच्या अंतरिम सरकारने हसीना यांच्या प्रत्यार्पणासाठी भारताला एक अधिकृत आणि औपचारिक पत्र पाठवले आहे. ...
पत्नीने सोयाबीनची भाजी बनवल्याच्या क्षुल्लक कारणावरून पती-पत्नी दोघांमध्ये जोरदार वाद झाला अन्.. ...
अल-फलाह विद्यापीठातील संशयित दहशतवादी डॉक्टरांना अटक झाल्यानंतर फरीदाबादमध्ये पोलिसांचे सर्च ऑपरेशनअधिक तीव्र झाले आहे. ...
पुणे शहर पोलिसांनी उमरती गावात केलेल्या धडक कारवाईनंतर महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. ...
Anant Garje News: स्वीय सहाय्यक अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉक्टर गौरी पालवे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येनंतर अनंत गर्जे फरार झाले. या प्रकरणावर कॅबिनेट मंत्री पंकजा मुंडेंनी यांनी प्रतिक्रिया दिली. ...
एका सायबर गुन्हेगार महिलेने नोएडातील व्यावसायिकाला तब्बल २.९० कोटी रुपयांना गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...
Nagpur Crime news: पालकांची चिंता वाढणारी घटना नागपूरमध्ये घडली. एका १३ वर्षाच्या मुलीने मोबाईल न दिल्याच्या रागातून असा निर्णय घेतला की सगळ्यांनाच धक्का बसला. ...
नवी मुंबईत मालमत्तेच्या वादातून एका वृद्धेची हत्या करण्यात आली. ...