लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गुन्हेगारी

गुन्हेगारी, मराठी बातम्या

Crime news, Latest Marathi News

नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना  - Marathi News | Elderly man murdered on busy road in Nashik's CIDCO; Second incident in ten days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 

यावेळी एका वृद्ध मद्यपीचा दुसऱ्याने लाकडी दंडूक्याने बेदम मारहाण करत खुन केला. गणपत चंदर घारे (६५,रा.उंटवाडी) असे मृत्यूमुखी पडलेल्या इसमाचे नाव आहे. ...

Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक - Marathi News | A friend murdered his friend in Kurundwad kolhapur keeping in mind the anger of a fight | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: भांडणाचा राग; कुरुंदवाडमध्ये मित्रानेच केला मित्राचा खून, पोलिसांनी पाठलाग करून केली तिघांना अटक

वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता  ...

अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू - Marathi News | tantrik beats woman in name of exorcism strangled woman death due to drinking dirty water | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू

पहलवानपूर गावात अंधश्रद्धेमुळे एका महिलेचा मृत्यू झाला. ...

Hingoli: सुरक्षा रक्षकावर विटांचा वर्षाव करून ज्वेलर्स शॉपीत धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास - Marathi News | Hingoli: Daring robbery at a gold and silver shop; Security guard attacked, property worth lakhs looted | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Hingoli: सुरक्षा रक्षकावर विटांचा वर्षाव करून ज्वेलर्स शॉपीत धाडसी चोरी; लाखोंचा ऐवज लंपास

चोरट्यांनी दुकानाच्या बाहेरील सुरक्षा रक्षकावर विटा फेकून हल्ला केला ...

नवऱ्याशी भांडूण स्टेशनवर बसली अन्...पानिपतमध्ये रेल्वेच्या डब्यात महिलेवर अत्याचार; रेल्वेखाली आल्याने गमावला पाय - Marathi News | Haryana woman was gang raped in a train parked at the station and later thrown on the tracks | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नवऱ्याशी भांडूण स्टेशनवर बसली अन्...पानिपतमध्ये रेल्वेच्या डब्यात महिलेवर अत्याचार; रेल्वेखाली आल्याने गमावला पाय

हरियाणाच्या पानितमध्ये महिलेवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर घडलं असं काही... - Marathi News | Peacock on thieves! The robbers were robbed, only 1 lakh was given for the jewellery worth 75 lakhs, then something like this happened... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चोरांवर मोर! दरोडेखोरांनाच घातला गंडा, ७५ लाखांच्या दागिन्यांचे १ लाखच दिले, त्यानंतर...

Crime News: एका व्यावसायिकाकडून तब्बल ७५ लाख रुपयांचे मौल्यवान दागदागिने आणि सोने लुटणाऱ्या दरोडेखोरांनाच एका ठकसेनाने गंडा घातल्याची अजब घटना समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दरोडेखोरांसह हे दागिने खरेदी करणाऱ्या ज्वेरलनाही अटक केली आहे.  ...

Sangli: करगणीत दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, कॉल रेकॉर्डवरून पोलिसांचा तपास सुरू - Marathi News | A 10th class student in Kargani Sangli ended her life by hanging herself, police investigation started based on call records | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: करगणीत दहावीतील विद्यार्थिनीने गळफास घेऊन संपविले जीवन, कॉल रेकॉर्डवरून पोलिसांचा तपास सुरू

कारण अस्पष्ट, युवकाने त्रास दिल्याची चर्चा ...

माता न तू वैरिणी! जन्मदात्या आईने ४५ दिवसांच्या बाळाला पाण्याच्या भांड्यात बुडवून मारलं - Marathi News | bangalore mother killed her 45 day old baby by drownig him in water container | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माता न तू वैरिणी! जन्मदात्या आईने ४५ दिवसांच्या बाळाला पाण्याच्या भांड्यात बुडवून मारलं

एका महिलेने तिच्या ४५ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...