लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, फोटो

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या - Marathi News | Sara Tendulkar friend Grace Hayden becomes Delhi Premier League sports anchor Know more about her | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या

Sara Tendulkar friend Grace Hayden DPL 2025: याआधी IPL 2025 मध्ये 'ती' दिसली आहे ...

IND vs ENG 4th Test: मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम! - Marathi News | IND vs ENG 4th Test: Top 5 Records In manchester test Day 1 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी रचले ५ मोठे विक्रम!

IND vs ENG 4th Test: भारत आणि इंग्लंड यांच्यात खेळल्या जात असलेल्या मँचेस्टर कसोटीच्या पहिल्याच दिवशी पाच मोठे विक्रम रचले गेले. ...

सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा - Marathi News | Can somehow Show This To Prithvi Shaw Kevin Pietersen Tells Axed India Star To Open His Eyes As Sarfaraz Khan Body Transformation Loses 17 Kg Weight | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सरफराजनं २ महिन्यात १७ किलो वजन कमी करून दाखवलं! दिग्गज क्रिकेटरनं पृथ्वीला मारला टोमणा

भारतीय कसोटी संघातून वगळल्यावर मिळालेल्या मोकळ्या वेळात तो फिटनेवर भर देतोय. त्याचा उत्तम रिझल्टही मिळालाय. ...

Smriti Mandhana Net Worth : क्रिकेटच्या मैदानातील 'राणी'च्या श्रीमंतीची गोष्ट - Marathi News | Cricketer Smriti Mandhana Net Worth Salary And Other Businesses See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana Net Worth : क्रिकेटच्या मैदानातील 'राणी'च्या श्रीमंतीची गोष्ट

तुम्हाला माहितीये का? क्रिकेटच्या मैदानातील विक्रमी कामगिरीसह नॅशनल क्रशचा टॅग लागलेली महिला खेळाडू क्रिकेटशिवाय अन्य माध्यमातूनही बक्कल कमाई करते. ...

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज! - Marathi News | The bowlers who have reigned at number one for the longest time in Test cricket! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळ पहिल्या क्रमांकावर राज्य करणारे गोलंदाज!

आयसीसी कसोटी क्रमवारीत सर्वाधिक दिवस पहिल्या क्रमांकावर राहिलेल्या पाच गोलंदाजांबद्दल जाणून घेऊयात. ...

आधी चहलची 'लिपस्टिक'संदर्भात 'बोलंदाजी'; आता कथित गर्लफ्रेंड RJ महावश शॉपिंगमुळे चर्चेत - Marathi News | Yuzvendra Chahals Rumoured Girlfriend RJ Mahvash Bought A Cricket Team | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :आधी चहलची 'लिपस्टिक'संदर्भात 'बोलंदाजी'; आता कथित गर्लफ्रेंड RJ महावश शॉपिंगमुळे चर्चेत

'द ग्रेट इंडियन कपिल शो'मधील 'लिपस्टिक'संदर्भातील चहलची 'बोलंदाजी' चर्चेत असताना त्याची कथित गर्लफ्रेंड RJ महावशच्या नव्या शॉपिंगची गोष्ट चर्चेत आलीये. ...

सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण? - Marathi News | most successful Indian captains in test cricket, MS Dhoni, Virat Kohli, Rohit Sharma, Sourav Ganguly, Mohammad Azharuddin, | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सर्वाधिक कसोटी सामने जिंकणारे भारतीय कर्णधार, धोनी दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?

most successful Indian captains in test cricket: भारतासाठी कर्णधार म्हणून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊयात. ...

Sara Tendulkar सोबत 'भटकंती', टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे Grace Hayden? - Marathi News | who is grace hayden Sara Tendulkar close friend dating indian crickter murali vijay matthew hayden daughter | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :सारा तेंडुलकरसोबत भटकंती, टीम इंडियाच्या क्रिकेटरसोबत 'डेटिंग'च्या चर्चा, कोण आहे ग्रेस हेडन?

Matthew Hayden duaghter Grace Hayden Photos: मॅथ्यू हेडनच्या मुलीची सध्या क्रिकेटवर्तुळात खूपच चर्चा रंगली आहे ...