लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news, फोटो

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
Rohit Sharma Diet Plan : रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर - Marathi News | Rohit Sharma Diet Plan Rohit Sharma's new look, lost ten kilos Hitman's diet plan revealed | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा नवीन लूक, दहा किलो वजन घटवले; 'हिटमॅन'चा डाएट प्लान आला समोर

Rohit Sharma Diet Plan : टी-२० आंतरराष्ट्रीय आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर आणि आता एकदिवसीय संघाच्या कर्णधारपद सोडल्यानंतर सर्वांच्या नजरा रोहित शर्मावर होत्या. काल एका कार्यक्रमात पहिल्यांदाच रोहित शर्माने हजेरी लावली. ...

या क्रिकेटरनं लाँग टाइम गर्लफ्रेंडसोबत उरकलं लग्न; रोमँटिक फोटोसह 'ती' खास गोष्टही केली शेअर - Marathi News | Virat Kohli's RCB teammate Liam Livingstone is now married to his girlfriend Olivia | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :या क्रिकेटरनं लाँग टाइम गर्लफ्रेंडसोबत उरकलं लग्न; रोमँटिक फोटोसह 'ती' खास गोष्टही केली शेअर

Liam Livingstone Got Married Photos : इथं पाहा क्रिकेटरनं शेअर केलेले खास फोटो अन् आता जोडीला कोणत्या गोष्टीची आहे उत्सुकता यासंदर्भातील सविस्तर ...

वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण? - Marathi News | From Lloyd to Kohli: Ranking the Top 5 Most Successful ODI Captains by Win Percentage | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?

Most Successful ODI Captains: एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक विजयाची टक्केवारी असलेले टॉप ५ कर्णधार कोण आहेत? ते जाणून घ्या. ...

नवरोबानं सेंच्युरी मारल्यावर वाजवली शिट्टी! बायकोनं ती खास 'फ्रेम' केली व्हायरल - Marathi News | IND vs WI 1st Test Athiya Shetty Reacts On KLRahul Century Celebration See Viral Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नवरोबानं सेंच्युरी मारल्यावर वाजवली शिट्टी! बायकोनं ती खास 'फ्रेम' केली व्हायरल

लोकेश राहुलनं क्लास दाखवला, अथियानं खास स्टोरी शेअर करत व्यक्त केलं प्रेम ...

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेकासाठी खास पोस्ट; म्हणाला... - Marathi News | Sachin Tendulkars Heartfelt Birthday Wishes To His Son Arjun Tendulkar See Pics | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची लेकासाठी खास पोस्ट; म्हणाला...

इथं सचिन अन् अर्जुन या बापलेकांमधील खास बॉन्डिंग दाखवणारे खास फोटो ...

नजर ना लागो! अभिषेक शर्माची 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' पुन्हा चर्चेत - Marathi News | Don't look away! Abhishek Sharma's 'Delhiwali Girlfriend' is in the news again! | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :नजर ना लागो! अभिषेक शर्माची 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' पुन्हा चर्चेत

कोण आहे ही सुंदरी? अन् भारत-पाक सामन्यातील अभिषेकच्या खेळीनंतर सोशल मीडियावर ती का आलीये चर्चेत जाणून घेऊयात सविस्तर ...

टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये! - Marathi News | Abhishek Sharma hits 50 sixes in T20i, became the fastest Indian to reach this milestone in just 20 innings | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!

Fastest 50 Sixes in T20i: टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी चेंडूत ५० षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत भारताचा युवा फलंदाज अभिषेक शर्मा पहिल्या स्थानावर आहे. ...

कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्... - Marathi News | Who Is Komal Sharma Chats Kiddos Komal Sharma Video Call Abhishek Sharma Shubman Gill Ahead India vs Pakistan Match | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :कोण आहे ती? IND vs PAK मॅच आधी गिल अन् अभिषेकला व्हिडिओ कॉल केला अन्...

IND vs PAK यांच्यातील लढतीआधी तिची खास पोस्ट चर्चेत ...