लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
'तो थेटच म्हणाला की, मला लग्नच करायचंय'; चहल-धनश्रीचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | 'Yuzvendra Chahal directly told me that you don't want to date, you want to get married'; Chahal-Dhanashree's video goes viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'तो थेटच म्हणाला की, मला लग्नच करायचंय'; चहल-धनश्रीचा व्हिडीओ व्हायरल

Yuzvendra Chahal Dhanashree Verma Updates: युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्माने एक मुलाखत दिली होती. त्या मुलाखतील कट केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ...

तुम्ही कोणत्या जमान्यात जगताय? चहलसोबतच्या डेटिंगवर ती जरा स्पष्टच बोलली; म्हणाली... - Marathi News | Mystery Girl RJ Mahvash Clears That She Is Not Dating Yuzvendra Chahal After Amid Divorce Rumours With Dhanashree Verma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :तुम्ही कोणत्या जमान्यात जगताय? चहलसोबतच्या डेटिंगवर ती जरा स्पष्टच बोलली; म्हणाली...

चहल आणि धनश्रीच्या पोस्टनंतर आता या तरुणीची सोशल मीडियावरील पोस्ट चर्चेत आहे. ...

आर. अश्विन हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत; नेमंक काय म्हणाला माजी क्रिकेटर? - Marathi News | R Ashwin Controversial Statement Hindi Not National Language Know What The Former Indian Spinner Said College Function | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आर. अश्विन हिंदी भाषेसंदर्भातील वक्तव्यामुळे चर्चेत; नेमंक काय म्हणाला माजी क्रिकेटर?

जाणून घेऊयात तो नेमकं काय म्हणाला अन् त्याचे  क्तव्य का ठरू शकतं कळीचा मुद्दा यासंदर्भातील सविस्तर माहिती ...

बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी - Marathi News | Amid Divorce Rumours With Dhanashree Verma Indian Cricketer Yuzvendra Chahal To Appear On Big Boss 18 With Shreyas Iyer Reports | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :बिग बॉसच्या घरात दिसणार चहल-अय्यर जोडी? दोघांत तिसरा चेहराही ठरेल लक्षवेधी

युजवेंद्र चहल आणि श्रेयस अय्यरशिवाय आणखी एक चेहरा या शोचा भाग असेल, अशी चर्चा रंगतीये. जाणून घ्या सविस्तर ...

युजवेंद्र चहल फक्त क्रिकेटरच नाही, तर आहे मोठा सरकारी अधिकारी; महिन्याचा पगार माहितीये का? - Marathi News | cricketer Yuzvendra Chahal is also an income tax officer know about his salary | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :युजवेंद्र चहल फक्त क्रिकेटरच नाही, तर आहे मोठा सरकारी अधिकारी; महिन्याचा पगार माहितीये का?

क्रिकेटरच नाही तर भारताच्या आयकर विभागातही युजवेंद्र चहल करतो काम, महिन्याला मिळतात इतके पैसे ...

'दिल का दर्द'... इन्स्टा स्टोरीतून चहलनं शेअर केली आयुष्यातील खास गोष्ट - Marathi News | Indian Cricketer Yuzvendra Chahal Cryptic Post Goes Viral Amid Rumours Of Divorce With Wife Dhanashree Verma | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'दिल का दर्द'... इन्स्टा स्टोरीतून चहलनं शेअर केली आयुष्यातील खास गोष्ट

युजवेंद्र चहल आणि धनश्री वर्मा या दोघांच्या नात्यात मिठाचा खडा पडल्याची चर्चा ...

इन्स्टावरील व्हिडिओ पाहून तिच्याकडे आकर्षित झाला होता स्टार क्रिकेटर; अन्... - Marathi News | Indian Cricketer Yuzvendra Chahal and Dhanashree Verma Delete All Pics Unfollow Each Other On Instagram Amid Divorce Rumours | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इन्स्टावरील व्हिडिओ पाहून तिच्याकडे आकर्षित झाला होता स्टार क्रिकेटर; अन्...

इथं एक नजर टाकुयात त्यांच्या फुललेल्या प्रेमापासून ते घटस्फोटापर्यंत रंगणाऱ्या चर्चेपर्यंतची सविस्तर स्टोरी ...

नडला त्याला तोडला! १९ वर्षाचं पोरगं भिडायला आलं, जसप्रीत बुमराहने थेट घरी पाठवून दिलं... (VIDEO) - Marathi News | Jasprit Bumrah Sam Konstas Fight last ball drama video viral Usman Khawaja wicket trending social media Ind vs Aus 5th Test sydney | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नडला त्याला तोडला! १९ वर्षाचं पोरगं भिडायला आलं, बुमराहने थेट घरी पाठवून दिलं... (VIDEO)

Jasprit Bumrah Sam Konstas Fight Video Ind vs Aus 5th Test: बुमराह वैतागलेला असताना नॉन स्ट्राईकवरून सॅम कॉन्स्टास त्याच्याशी भांडायला आला ...