लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
क्रिकेट वर्ल्डकप जिंकायचा की हरायचा? - Marathi News | To win or lose the Cricket World Cup? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :क्रिकेट वर्ल्डकप जिंकायचा की हरायचा?

२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये वनडे विश्वचषक स्पर्धा झाली. साखळी फेरीत भारतीय संघाने वर्चस्व गाजवत गुणतालिकेत अव्वलस्थान पटाकवले. उपांत्य फेरीत भारताला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागला ...

मृत्यूची पसरलेली अफवा, त्याने दिला जीवंत असल्याचा पुरावा; पण, क्रिकेटपटूला ओळखणंही अवघड - Marathi News | Zimbabwe ex bowler Heath Streak's latest picture, he's fine and very well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मृत्यूची पसरलेली अफवा, त्याने दिला जीवंत असल्याचा पुरावा; पण, क्रिकेटपटूला ओळखणंही अवघड

बोर्डासोबत वाद झाल्यामुळे वयाच्या केवळ ३१ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती ...

मोठी बातमी : BCCI ने निमंत्रण स्वीकारलं? Asia Cup ची मॅच पाहण्यासाठी पदाधिकारी पाकिस्तानात जाणार - Marathi News | BCCI President Roger Binny, Vice-President Rajiv Shukla to travel to Pakistan for Asia Cup upon PCB invitation, but some report say BCCI officials to boycott Pakistan visit for Asia Cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :BCCI ने निमंत्रण स्वीकारलं? Asia Cup ची मॅच पाहण्यासाठी पदाधिकारी पाकिस्तानात जाणार

Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाच्या (पीसीबी) विनंतीला मान देत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे ( BCCI ) सर्वोच्च अधिकारी आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार आहेत. ...

कुटुंब पूर्ण झालं! युवराज सिंग व हेझल किच यांना कन्याप्राप्ती, नाव ठेवलंय...   - Marathi News | Yuvraj Singh and Hazel Keech have been blessed with a daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कुटुंब पूर्ण झालं! युवराज सिंग व हेझल किच यांना कन्याप्राप्ती, नाव ठेवलंय...  

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंग ( Yuvraj Singh) पुन्हा पप्पा झाला आहे. युवराज व हेझल किच यांना ... ...

सचिन तेंडुलकरची नवीन इनिंग; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळाली मोठी जबाबदारी - Marathi News | Sachin Tendulkar ECI National Icon: Sachin Tendulkar's New Innings; Election Commission of India make him Nation Icon | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सचिन तेंडुलकरची नवीन इनिंग; लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळाली मोठी जबाबदारी

Sachin Tendulkar ECI National Icon: क्रिकेटचे मैदान गाजवणारा क्रिकेटचा देव आता वेगल्या भूमिकेत दिसणार आहे. ...

विराट कोहली 'Hulk', तर रोहित शर्मा कॅप्टन अमेरिका; असं का म्हणाला शुबमन गिल? - Marathi News | Question - a superhero suits Virat Kohli? Shubman Gill - Hulk, he's that Hulk energy and Rohit Sharma like Captain America at CEAT Awards | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :विराट कोहली 'Hulk', तर रोहित शर्मा कॅप्टन अमेरिका; असं का म्हणाला शुबमन गिल?

आशिया चषक स्पर्धेसाठीचा संघ नुकताच जाहीर केला अन् याच १७ जणांपैकी अनेकांना वर्ल्ड कपमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. ...

अति विनम्रता प्रगतीसाठी हानिकारक असते का? युझवेंद्रला डच्चू दिल्यानंतर धनश्रीची पोस्ट - Marathi News | Dhanashree Varma has a question a day after Yuzi Chahal gets dropped from India’s squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अति विनम्रता प्रगतीसाठी हानिकारक असते का? युझवेंद्रला डच्चू दिल्यानंतर धनश्रीची पोस्ट

यापूर्वीही चहलला संघातून बाहेर ठेवले गेले आहे. २०२१च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली नव्हती. ...

मेस्सी इंग्लिश बोलत नाही हे चालतं, पण...! पाकिस्तानी खेळाडूचे अजब लॉजिक, झाला ट्रोल - Marathi News | 'If Messi Does Not Speak English...', Pakistani cricketer Shadab Khan Hits Back With Savage Reply for Hasan Ali Trollers | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मेस्सी इंग्लिश बोलत नाही हे चालतं, पण...! पाकिस्तानी खेळाडूचे अजब लॉजिक, झाला ट्रोल

पाकिस्तानी क्रिकेटपटू हे नेहमी त्यांच्या इंग्रजीवरुन चर्चेत असतात... अनेक माजी खेळाडूंनी बाबर आजम अँड टीमला त्यांच्या इंग्रजीत सुधारणा करण्याचा सल्लाही दिला. ...