cricket off the field latest news FOLLOW Cricket off the field, Latest Marathi News क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड Read More
गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याबद्दल मागील काही दिवसांमध्ये अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या. ...
पाकिस्तान क्रिकेटमध्ये सध्या वाद सुरु आहे. वन डे विश्वषचकातील खराब कामगिरीनंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मोठे निर्णय घेत संघरचना बददली. ...
गंभीर पुन्हा KKR टीमला मार्गदर्शन करणार असल्यामुळे चाहत्यांबरोबरच KKRचा मालक शाहरुख खानही खूश झाला आहे. ...
पाकिस्तानी खेळाडूने ऑस्ट्रेलियाविरुद्ध वन डे वर्ल्ड कप २०२३ च्या फायनलमध्ये झालेल्या पराभवानंतर भारतीय क्रिकेट संघावर निशाणा साधला ...
शुबमन गिलबरोबरच्या व्हायरल झालेल्या 'त्या' डीपफेक फोटोबाबत साराने सोडलं मौन, म्हणाली, "लोकांची दिशाभूल करण्यासाठी..." ...
पाकिस्तानच्या संघाला साखळी फेरीतच गाशा गुंडाळावा लागला.. ९ पैकी ४ सामने त्यांना जिंकता आले, त्यात अफगाणिस्ताननेही त्यांना पराभवाचे पाणी पाजले. ...
ऑस्ट्रेलिया वर्ल्डकपचा विश्वविजेता ठरल्यानंतर ऑस्ट्रेलियन क्रिकेटरच्या पत्नींना आणि मुलींना भारतीय क्रिकेट चाहत्यांकडून आक्षेपार्ह मेसेज करण्यात आले. मराठी अभिनेत्री तेजस्विनी पंडितने यावर भाष्य करत खडे बोल सुनावले आहेत. ...
"BCCIचा त्रिवार निषेध", वर्ल्डकप फायनलनंतर मराठी अभिनेता संतापला, म्हणाला, "कपिल देव सर..." ...