लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
१००व्या कसोटीपूर्वी आर अश्विनवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; म्हणाले...  - Marathi News | IND vs ENG 5th Test : R Ashwin 'cut calls, didn't reply to messages for 100th Test': Laxman Sivaramakrishnan allegations | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१००व्या कसोटीपूर्वी आर अश्विनवर भारताच्या माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप; म्हणाले... 

भारताचा यशस्वी फिरकीपटू आर अश्विन ( Ravichandran Ashwin) ची ही १०० वी कसोटी आहे. भारताचे १०० कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व करणारा अश्विन हा १४वा आणि एकूण ७७वा क्रिकेटपटू ठरणार आहे. ...

यांची वेगळीच दुनियादारी! पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 'आर्मी' ट्रेनिंग देणार; कारण काय तर... - Marathi News | Pakistan cricket Team will undergo almost a ten days training camp in Kakul starting at the end of March. They will be trained under guidance of Pakistan Army | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :यांची वेगळीच दुनियादारी! पाकिस्तानी क्रिकेटपटूंना 'आर्मी' ट्रेनिंग देणार; कारण काय तर...

संपूर्ण संघ २५ मार्च ते ८ एप्रिल या कालावधीत पाकिस्तानी सैन्यासोबत १० दिवसांच्या प्रशिक्षण शिबिरात सहभागी होणार आहे. ...

"आता रोहित सर रागावतील", फोटोग्राफरनं मागितली माफी, हिटमॅननं घेतली फिरकी, Video  - Marathi News | IND vs ENG Test Series Team India captain Rohit Sharma's funny video at the airport is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"आता रोहित सर रागावतील", फोटोग्राफरची माफी अन् हिटमॅननं घेतली फिरकी

IND vs ENG Test Series: ७ मार्चपासून भारत आणि इंग्लंड यांच्यात पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ...

"प्रत्येक क्षणाला उत्सव बनवणारं 'जामनगर', सचिनची अंबानींच्या सोहळ्यातील झलक - Marathi News | Anant Radhika pre Wedding Photos Sachin Tendulkar shared photos of wife Anjali Tendulkar and daughter Sara Tendulkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :"प्रत्येक क्षणाला उत्सव बनवणारं जामनगर; सचिनची अंबानींच्या सोहळ्यातील झलक

Anant Radhika pre Wedding Photos: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुलाच्या विवाहपूर्व सोहळ्याला विविध क्षेत्रातील नामाकितांनी हजेरी लावली. ...

सर्फराज खानच्या वडिलांच्या नावाने स्कॅम; दिलं जातंय IPL अन् राज्य संघात स्थान देण्याचे आमिष - Marathi News | Sarfaraz Khan’s father Naushad’s warns people of fake scam being run in his name for IPL & state selection, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सर्फराज खानच्या वडिलांच्या नावाने स्कॅम; दिलं जातंय IPL अन् राज्य संघात स्थान देण्याचे आमिष

नौशाद हे मुंबई क्रिकेट कोचिंगमधील एक महत्त्वाचं नाव आहे आणि आता त्यांच्या नावाने स्कॅम सुरू झाल्याची घटना समोर आली आहे. ...

'New Role' पोस्टनंतर महेंद्रसिंग धोनीचं IPL बाबत मोठं विधान; म्हणाला, परदेशी खेळाडू...  - Marathi News | IPL gave me an opportunity to understand a lot of foreign players, MS Dhoni opens up on what makes IPL interesting, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'New Role' पोस्टनंतर महेंद्रसिंग धोनीचं IPL बाबत मोठं विधान; म्हणाला, परदेशी खेळाडू... 

काल धोनीच्या फेसबुक पोस्टने चाहत्यांची झोप उडवली आहे. ''नवीन पर्वाची आतुरतेनं वाट पाहतोय... आणि नवीन भूमिकेचीही...'',अशा आशयाची धोनीची पोस्ट होती. ...

टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाच्या घरावर पोलिसांचा छापा, सापडली तब्बल १ कोटींची रोकड - Marathi News | Indian women cricket team former coach Tushar Arothe house raid by Vadodara police seize Rs 1 crore cash | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाच्या माजी प्रशिक्षकाच्या घरावर पोलिसांचा छापा, सापडली तब्बल १ कोटींची रोकड

पाच वर्षांपूर्वी खाल्ली होती तुरुंगाची, मुलगाही पोलिसांच्या रडारवर ...

रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video - Marathi News | IPL 2024 : Delhi Capitals Captain Rishabh Pant playing "Golli" with kids, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :रिषभ पंत बालपणीच्या आठवणीत रमला; बच्चेकंपनीसोबत गोट्या खेळताना दिसला, Video

IPL 2024 : ३१ डिसेंबर २०२२ रोजी रिषभला भीषण अपघात झाला आणि तेव्हापासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकला नाही. ...