लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
ऑफ द फिल्ड

cricket off the field latest news

Cricket off the field, Latest Marathi News

क्रिकेट स्टेडियमच्या बाहेरची क्रिकेटपटूंची Cricket off the Field धमाल, मस्ती, गंमतीजमती, किस्से, वाद-विवाद यांची खबरबात... ऑफ द फिल्ड
Read More
"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?" - Marathi News | amitabh bachachan tweet after india loss against australia in world cup 2023 netizens asked why you watched the match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"तुम्ही बेस्ट आहात", वर्ल्डकपमधील पराभवानंतर टीम इंडियाला बिग बींनी दिला धीर, नेटकरी म्हणाले "तुम्ही मॅच का बघितली?"

भारताचा पराभव झाल्यानंतर बिग बींनी ट्वीट करत टीम इंडियाला धीर दिला आहे. पण, अमिताभ बच्चन यांच्या या ट्वीटवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा पाऊस पाडत "तुम्ही मॅच का बघितली?" असा सवाल त्यांना केला आहे.  ...

निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव - Marathi News | world cup 2023 anushka sharma support virat kohli after india loss winning against aus final | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निराश विराटला अनुष्काचा आधार! वर्ल्डकपमधील पराभवानंतर स्टेडियममधील 'तो' फोटो व्हायरल, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

'किंग कोहली'ची क्वीन बायको! वर्ल्डकपमधील पराभवानंतर विराटला अनुष्काने 'असा' दिला आधार, स्टेडियममधील फोटो व्हायरल ...

'त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही'; भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट - Marathi News | world-cup-india-vs-aus-final-match-jitendra-joshi-shares-emotional-post-after-india-lost-final-match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'त्या खेळाडूंपुढे आपलं दु:ख काहीच नाही'; भारताच्या पराभवानंतर जितेंद्र जोशीची भावुक पोस्ट

Jitendra joshi: टीम इंडियाचा पराभव झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे जितेंद्रने पोस्ट शेअर करत भारतीय संघाला पाठिंबा दिला आहे. ...

"टीम इंडिया खराब खेळली', वर्ल्डकपमधील भारताच्या खेळीवर विवेक ओबेरॉयने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाला, "२०११ प्रमाणे आपण आज..." - Marathi News | ind vs aus world cup final 2023 vivek oberoi reacted said we perform worst video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"टीम इंडिया खराब खेळली', वर्ल्डकपमधील भारताच्या खेळीवर विवेक ओबेरॉयने उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाला, "२०११ प्रमाणे आपण आज..."

वर्ल्डकप फायनलमध्ये भारताचा झालेला पराभव क्रिकेटप्रेमींप्रमाणेच सेलिब्रिटींच्याही जिव्हारी लागला आहे. मॅच संपल्यानंतर विवेक ओबेरॉयने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ...

वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस! टीम इंडियाही झाली मालामाल, एवढी मिळाली बक्षीस रक्कम - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Live money on world champion Australia Team India also got rich, got so much prize money | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर पैशांचा पाऊस! टीम इंडियाही झाली मालामाल, एवढी मिळाली बक्षीस रक्कम

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. ...

'आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी...' टीम इंडियासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट - Marathi News | 'We are with you today and always...' tweeted Prime Minister Narendra Modi for Team India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :'आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी...' टीम इंडियासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं ट्विट

ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा क्रिकेट विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाचा सहा गडी राखून पराभव केला. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विट करत प्रोत्साहन दिले. ...

वर्ल्ड कपच्या निमित्ताने 'राजकिय' फटकेबाजी! BJP च्या ट्विटवर काँग्रेस म्हणते, जितेगा इंडिया - Marathi News | ICC ODI World Cup Final IND vs AUS Political beating on the occasion of World Cup! On BJP's tweet, Congress means, Jitega India | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वर्ल्ड कपच्या निमित्ताने 'राजकिय' फटकेबाजी! BJP च्या ट्विटवर काँग्रेस म्हणते, जितेगा इंडिया

आज गुजरात येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपचा अंतिम सामना होत आहे. ...

इकडे वर्ल्डकप फायनलचा थरार; तिकडे MS धोनी नैनीतालमध्ये काय करतोय? फोटो व्हायरल... - Marathi News | Mahendra Singh Dhoni In Nainital Thrill of World Cup Final Here; What is MS Dhoni doing in Nainital? Photo viral | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :इकडे वर्ल्डकप फायनलचा थरार; तिकडे MS धोनी नैनीतालमध्ये काय करतोय? फोटो व्हायरल...

विश्वचषकाचा अंतिम सामना सोडून महेंद्रसिंह धोनी नैनीतालमध्ये गेला आहे. ...