शहरासह जिल्ह्यात सध्या लोकसभा निवडणूक आणि आयपीएलच्या सट्ट्यावर लाखोंची उलाढाल होत असल्याची धक्कादायक माहिती आहे. तुमसर, गोंदिया तथा नागपूर अशी त्याची लिंक असून काही मोठे बुकी तुमसर येथे थेट संपर्कात आहेत. ...
येथील कोट्यवधी रुपयांचा भूखंड खरेदी घोटाळा लवकरच सक्त वसुली संचालनालयाच्या (ईडी) दरबारात दाखल होणार आहे. नागपूर उच्च न्यायालयाच्या एका वकिलाने त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ...
क्रिकेट विश्वाचे लक्ष असलेल्या इंडियन प्रिमिअर लिग (आयपीएल) स्पर्धा रंगली आहे. याचा लाभ उठवत विविध शहरांमध्ये सट्टेबाज सक्रीय झाले असून यामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थी अडकत असल्याचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या निदर्शनास आले. ...
गतवर्षी आयपीएल सट्टा प्रकरणात अरबाज खानचे नाव समोर आले होते. अरबाजने खुद्द आयपीएल सामन्यांवर सट्टा लावल्याची शिवाय गत पाच वर्षांपासून बुकी सोनू जालानच्या संपर्कात असल्याची कबुली दिली होती. आता एक वर्षानंतर अरबाज पुन्हा एकदा आयपीएल सट्टा प्रकरणावर बोल ...
अकोला: सिंधी कॅम्प परिसरात आयपीएल क्रिकेट सामन्यांवर लावल्या जात असलेल्या सट्ट्यावर खदान पोलिसांनी सोमवारी रात्री उशिरा छापा घातला. पोलिसांनी काही व्यक्तींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल व साहित्य जप्त केले. ...
शहरातून गोवा, दुबई, बँकाँकपर्यंत क्रिकेट सट्टयाचे रॅकेट चालविणा-या नव्या - जुन्या बुकींनी आता शहराबाहेर नव्हे तर शहराच्या आतमध्ये क्रिकेट अड्डे सुरू केल्याची खळबळजनक बाब उघड झाली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने खरे टाऊनमधील कुख्यात बुकी अजय राऊतच्या घरी ...
अकोला : इंडियन प्रीमिअर लीग (आयपीएल)च्या ११ व्या सीझनमध्ये शनिवारी चेन्नई सुपर किंग्स आणि किंग्स एलेव्हन पंजाब यांच्यात सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या सनसिटीतील सट्टा अड्ड्यावर दहशतवाद विरोधी कक्षाने छापा टाकला. ...