लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
क्रिकेट सट्टेबाजी

क्रिकेट सट्टेबाजी

Cricket betting, Latest Marathi News

इंग्लंड- दक्षिण आफ्रिका सामन्यावर रांजणीत सट्टा - Marathi News | England - South Africa match betting bet on England | Latest jalana News at Lokmat.com

जालना :इंग्लंड- दक्षिण आफ्रिका सामन्यावर रांजणीत सट्टा

घनसावंगी तालुक्यातील रांजणी येथील मेडिकलमध्ये इंग्लंड- द. आफ्रिका टी-टष्ट्वेंटी मॅचवर सट्टा लावून जुगार खेळणाऱ्याविरूध्द एडीएस पथकाने (दरोडा प्रतिबंधक पथक) कारवाई केली ...

जालन्याच्या रांजणीत 'इंग्लंड - आफ्रिका' क्रिकेट मॅचवर सट्टा; तिघांविरूध्द गुन्हा दाखल - Marathi News | 'England - Africa' cricket match bet on Jalna A case was registered against the three | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालन्याच्या रांजणीत 'इंग्लंड - आफ्रिका' क्रिकेट मॅचवर सट्टा; तिघांविरूध्द गुन्हा दाखल

रांजणी येथील बसस्थानकाजवळ असलेल्या मेडिकल दुकानात इंग्लंड- साऊथ आफ्रिका टी- ट्वेन्टी मॅचवर सट्टा सुरू होता ...

सिन्नर संघ ठरला भाऊ मालुसरे करंडकाचा उपविजेता - Marathi News | Sinnar team gets brother Malusare Trophy runner-up | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिन्नर संघ ठरला भाऊ मालुसरे करंडकाचा उपविजेता

सिन्नर : नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन तर्फे आयोजित करण्यात आलेल्या कै. भाऊ मालुसरे करंडक या मानाच्या क्रि केट स्पर्धेत सिन्नर संघाला उपविजेतेपद मिळाले. ...

साक्षी, प्रियंकाची चमकदार कामगिरी - Marathi News | Witness, Priyanka's brilliant performance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साक्षी, प्रियंकाची चमकदार कामगिरी

सिन्नर : महाराष्टÑ संघातर्फे २३ वर्षांखालील महिला क्रिकेट संघात खेळणाऱ्या सिन्नरच्या खेळाडू साक्षी कानडी व प्रियंका घोडके यांच्या अर्धशतकी तडाखेबंद खेळीमुळे महाराष्टÑाच्या संघाने सिक्कीमच्या संघावर मोठा विजय मिळविला. सिन्नरच्या या दोन्ही महिला खेळाडू ...

नगरचा यश जाधव पाँडेचेरी क्रिकेट संघात - Marathi News | The success of the city in the Jadhav Pondicherry cricket team | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नगरचा यश जाधव पाँडेचेरी क्रिकेट संघात

एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी २३ वर्षाखालील पाँडेचेरी क्रिकेट संघात नगरच्या यश अविनाश जाधव याची निवड झाली आहे़. ...

मॅच फिक्सिंगप्रकरणी क्रिकेट लीगमधल्या संघ मालकाला अटक; क्राइम ब्रँचची मोठी कारवाई - Marathi News | Cricket league team owner arrested for match fixing; Crime branch took big action | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मॅच फिक्सिंगप्रकरणी क्रिकेट लीगमधल्या संघ मालकाला अटक; क्राइम ब्रँचची मोठी कारवाई

काही दिवसांपूर्वी आयपीएलमधील खेळाडू आणि संघ मालकांच्या जवळच्या व्यक्ती फिक्सिंग आणि सट्टेबाजीमध्ये अडकल्या होत्या. ...

नागपुरात ऑटोचालकाने लावला गळफास - Marathi News | Autodriver committed suicide by hanging in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात ऑटोचालकाने लावला गळफास

क्रिकेट सट्ट्याच्या व्यसनामुळे कर्जबाजारी झाल्याने एका ऑटोचालकाने गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारीदुपारी ४.३० वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर सावरबांधे ले-आऊट परिसरात उलटसुलट चर्चेला उधाण आले. ...

फैज फझल इंडिया ग्रीनचा कर्णधार - Marathi News | Captain of India Green is Faiz Fazal | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फैज फझल इंडिया ग्रीनचा कर्णधार

गतवर्षी स्थानिक क्रिकेटमध्ये देदीप्यमान कामगिरीच्या बळावर दुसऱ्यांदा रणजी आणि इराणी करंडकावर वर्चस्वाची मोहोर उमटविणाऱ्या विदर्भ क्रिकेट संघातील चार खेळाडूंची यंदा दुलिप करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी विविध संघात निवड झाली आहे. ...