घोटी : येथील गुडमॉर्निंग क्रिकेट क्लबच्या पुढाकारातून घोटी प्रीमिअर लीग सिझन १ क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी (दि.६) चार संघांना प्रथम, द्वितीय, तृतीय व चौथ्या क्रमांकाचे बक्षीस ट्रॉफी व रोख बक्षिसाचे वितरण करून समारोप करण्यात आला. ...
लवनीथ सिसोदियाने कॉर्पोरेट वन डे सामन्यात खेळताना केवळ 129 चेंडूनत 200 हून अधिकच्या स्ट्राइक रेटने तब्बल 312 धावा केल्या. त्याच्या या खेळीत 2 डझनहून अधिक चौकार आणि षटकारांचा समावेश आहे. या खेळीत त्याने तब्बल 26 षटकारांचा आणि 26 चौकारांचा पाऊस पाडला. ...
एरव्ही टीकेचा धनी झालेल्या ऋषभने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दमदार कामगिरी करत टीकाकारांना चोख प्रत्युत्तर दिले. पहिल्या कसोटी सामन्यात वगळण्यात आल्यानंतर पंतने मेलबोर्नमधील दुसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला विजय मिळवून देत छाप सोडली. ...