२०१९ सालच्या आयपीएलमध्ये जबरदस्त अर्धशतकी खेळी करीत रियान सर्वप्रथम प्रकाशझोतात आला. यावेळी, तो आयपीएल इतिहासामध्ये अर्धशतक झळकावणारा सर्वांत युवा फलंदाज ठरला होता. त्यामुळे क्रिकेटविश्वात त्याची मोठी चर्चा सुरू झाली. ...
श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्टलमध्ये झालेल्या एकदिवसीय सामन्यानंतर इंग्लिश खेळाडूंची सोमवारी कोरोना चाचणी झाली. त्यात तीन खेळाडू आणि सहयोगी स्टाफमधील चार जण पॉझिटिव्ह आढळले. ...
आयसीसीचे काळजीवाहू सीईओ ज्योफ एलार्डिस म्हणाले, ‘क्रिकेटचा सर्वदूर प्रचार करण्याच्या हेतूने सदस्यांनी दिलेल्या प्रस्तावाचे स्वागत करतो. आर्थिक आणि सामाजिक लाभासाठीदेखील क्रिकेटचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरते. २०१७ ला इंग्लंडमध्ये आयोजन झाल्यानंतर चॅम्पियन ...
आता त्यांच्याकडे इंग्लंडला त्यांच्याच भूमीत पराभूत करण्याची बरोबरीची संधी आहे. भारतातर्फे मोहम्मद शमी, ईशांत शर्मा, जसप्रीत बुमराह व मोहम्मद सिराज यांच्यासारख्या वेगवान गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आहे. ...
सचिन तेंडुलकरने 16 वर्षांचा असतानाच टेस्ट क्रिकेटमध्ये डेब्यू केले होते. एवढेच नाही, तर 17 वर्ष 107 दिवसांचा असताना त्याने कसोटी क्रिकेटमध्ये शतक लगावले होते आणि तो अशी कामगिरी करणारा सर्वात तरूण खेळाडू ठरला होता. ...