भारतात पहिला कसोटी सामना 1933 मध्ये मुंबईतील(तेव्हाचे बॉम्बे) जिमखाना स्टेडियमवर खेळला गेला होता. त्या सामन्यात लाला अमनरनाथ यांनी पहिले कसोटी शतक झळकावले होते. वाचा हा ऐतिहासिक किस्सा... ...
कॉर्नवेलने एक बाजू लावून धरत ३९ धावांची खेळी केली. मात्र, सुरंगा लकमलने त्याला बाद करत, वेस्ट इंडिजला नववा धक्का दिला. यानंतर, आलेल्या पावसामुळे पंचांनी खेळ थांबविण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेकडून जयविक्रमा आणि रमेश मेंडीस यांनी प्रत्येकी तीन गडी बाद ...
२०१८ साली चेंडू छेडछाड प्रकरणी स्मिथला एक वर्ष निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले होते. काही दिवसांपूर्वीच टिम पेन याने महिला सहकारीला अश्लील मेसेज पाठविल्याप्रकरणी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला होता. ...
उत्तर नागपूरच नव्हे तर मध्य भारतातील अनेक बुकींचा करोडोंच्या लेणदेणचा कारभार सध्या जरीपटक्यातील ‘हेडक्वार्टर’मधून सुरू असल्याचे समजते. पोलिसांनी कसून चाैकशी केल्यास सट्टेबाजीच्या रॅकेटचा धक्कादायक खुलासा होण्याची शक्यता आहे. ...
शहरात सर्रासपणे ‘टी-२० विश्वचषक’ सामन्यांवर सट्टेबाजांकडून सट्टा, जुगार खेळविला जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहर पोलिसांनी उपनगर परिसरात कारवाई करत दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या. एका दुचाकीवर बसून मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे श्रीलंका विर ...
भारत-पाकिस्तानच्या क्रिकेट सामन्यादरम्यान देशभरात हजारो कोटींचा सट्टा लागतो. त्यामुळे टी-२० च्या सामन्याच्यानिमित्ताने स्थानिक बुकींनी दिवाळीआधीच जोरदार आतषबाजीची तयारी चालवली होती. ...