गुरुवारी भारत विरुद्ध वेस्ट इंडिज सामन्यावर सट्टा चालविणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चैतन्यनगर भागातून ताब्यात घेतले. यावेळी त्यांच्याकडून सुमारे ४५ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिस पथकाला यश आले असून शहरात आणखी कुठे क्रिकेटवर सट् ...
श्रीलंकेमध्ये आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक काम करत होते. त्यावेळी या फिक्सिंगमध्ये स्थानिक आणि भारताचे सट्टेबाज असल्याचे आयसीसीच्या निदर्शनास आले आहे. ...
अवैध सावकारीतील अव्वाच्या सव्वा व्याजाने आणि क्रिकेट सट्ट्यात बरबाद झालेले अनेक जण आत्महत्येच्या वाटेवर आहेत. त्यांच्याकडील थकीत वसुलीसाठी गुंडांच्या येरझारा, तगादा, धमक्या सुरू आहेत. त्यामुळे त्रस्त झालेल्या अनेकांच्या डोक्यात आत्महत्येचा विचार घोळत ...
वळीवडे (ता. करवीर) येथील गोपालधाम अपार्टमेंन्टचे तिसऱ्या मजल्यावरील खोलीत भारत व बांगलादेश फाईनल क्रिकेट सामन्यावर सुरु असलेल्या बेटींग अड्डयावर गांधीनगर पोलीसांनी छापा टाकून दोघांना अटक केली. ...
भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असताना बोरगाव मंजु येथील सट्टा अड्ड्यावर स्थानीक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन आरोपींना अटक केली. ...
आशिया क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम म्हणजेच फायनल भारत विरूद्ध बांगलादेशच्या सामन्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा सुरू असलेल्या राधकीसन प्लॉटमधील सट्टा अड्ड्यावर सिटी कोतवाली पोलिसांनी शुक्रवारी रात्री छापा टाकून एक आरोपीस अटक केली. ...