अकोट: अकोटमध्येच नव्हे, तर राज्यभर कुप्रसिद्ध असलेल्या सट्टा माफिया नरेश भुतडा याच्या मालकीच्या गवळीपुरा भागातील कस्तुरी नावाच्या बिल्डिंगमधील दुसऱ्या मजल्यावरील एका खोलीत क्रिकेट मॅचवर सुरू असलेल्या सट्टा बाजारावर अकोट शहर पोलिसांनी रविवारी छापेमारी ...
नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन व इगतपुरी तालुका क्रीडा महोत्सव यांच्या वतीने लेदर (सीझन) बॉल २०-२० क्रि केट स्पर्धेचे आयोजन येथील रेल्वे ग्राउंड येथे करण्यात आले असून, शनिवारी या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. ...
भारत-न्यूझीलंड दरम्यान खेळल्या गेलेल्या क्रिकेट सामन्यावर लोणावळ्यातील एका हॉटेलमध्ये सट्टा खेळला जात असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मिळाली होती. ...
जरीपटका पोलिसांनी पॉवरग्रीड चौकातील एका इमारतीत सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर छापा मारून सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलासह सहा बुकी पकडले. त्यांच्याकडून टीव्ही, मोबाईलसह लाखोंचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. ...
स्थानिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने मौदा शहरातील जिराफे ले आऊट भागात सुरू असलेल्या क्रिकेट सट्टा अड्ड्यावर धाड टाकली. त्यात चौघांना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ लाख ६ हजार ४०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी रात्री क ...