ठराविक वेळेत फटाके वाजवावेत, इतर वेळी फटाके वाजविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे दोन दिवसांपूर्वीच गस्तीपथकाच्या वाहनाने माईकवर फर्मावले होते. ...
बेकायदा फटाके विकणाऱ्या ५३ लोकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अवेळी फटाके फोडणाऱ्यांविरोधात १०० हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहे. कालपर्यंत ३७ गुन्हे दाखल करण्यात आले होते. ...
दिवाळीतील उत्सवी वातावरणाला झळाळून सोडणारे फटाके यंदा महागाईनंतरही मोठ्या प्रमाणात वाजले. कच्च्या मालाच्या कि मतीत वाढ, कामगारांची टंचाई आणि वाढलेली मजुरी, वीज दरवाढ, डिझेलमुळे वाहतुकीचा वाढलेला खर्च आदींमुळे यावर्षी फटाके १५ ते २० टक्क्यांनी वधारले. ...
दिवाळीच्या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदुषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे ध्वनीच्या प्रदुषणात घट झाली असली तरीसुध्दा मर्यादेपेक्षा ध्वनीची पातळी ११० डेसीबल पर्यंत गेल्याचे आढळलून आले आहे. ...
कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात 8, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६ आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अशा एकूण 19 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (आर)131 प्रमाणे करवाई केली आहे. ...
रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि ...