दिवाळीच्या कालावधीत मागील वर्षीच्या तुलनेत हवेच्या प्रदुषणात घट झाल्याचे दिसून आले आहे. परंतु दुसरीकडे ध्वनीच्या प्रदुषणात घट झाली असली तरीसुध्दा मर्यादेपेक्षा ध्वनीची पातळी ११० डेसीबल पर्यंत गेल्याचे आढळलून आले आहे. ...
कल्याणमधील मानपाडा पोलीस ठाण्यात 8, विष्णुनगर पोलीस ठाण्यामध्ये ६ आणि ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यामध्ये 5 अशा एकूण 19 जणांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 33 (आर)131 प्रमाणे करवाई केली आहे. ...
रात्री १० वाजेपर्यंतच फटाके फोडा, असा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असतानाही लोकांनी रात्री १० नंतरही फटाके फोडून दिवाळी साजरी केली. न्यायालयाने घातलेले वेळेचे बंधन झुगारून बॉम्बही फुटले आणि रॉकेटही उडाले. देशाच्या कानाकोपऱ्यात फटाक्यांचे आवाज घुमले आणि ...
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला फटाके लावत रात्री १० वाजतानंतरही फटाके उडवणाऱ्या तसेच प्रतिबंधित फटाके विकणाऱ्या एकूण ६३ जणांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली. सीताबर्डी पोलिसांनी रेल्वेस्थानक मार्गावर लागलेल्या एका फटाके विक्रेत्याकडून ३२ हजारांचे प्रतिब ...
जेव्हा फटाक्यांचा आनंद आपण लुटतो, तेव्हा त्यापासून निर्माण होणारा कचराही साफ करण्याची आपलीच जबाबदारी आहे. परंतु, गुरुवारी उपराजधानीतील नंदनवन, हुडकेश्वर, दक्षिण नागपूर, कळमना, रामदासपेठ, सक्करदरा अशा विविध भागातील रस्त्यांची पाहणी लोकमतच्या चमूने केल ...
शहरात सुरू असलेल्या विकासकामामुळेच वातावरणात प्रदूषणाची मात्रा वाढली आहे. अशात दिवाळीत फोडण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या टक्केवारीत निश्चितच वाढ झाली आहे. महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून पाच ठिकाणी एअर क्वालिटी मॉनिटरींग करण्यात ...