लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
फटाके

फटाके

Crackers, Latest Marathi News

फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; कोरेगाव पार्क भागातील घटना - Marathi News | Youth attacked with weapon over argument over crackers; Incident in Koregaon Park area | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाके वाजवताना झालेल्या वादातून तरुणावर शस्त्राने वार; कोरेगाव पार्क भागातील घटना

आरोपीने तक्रारदार तरुण, त्याची आई आणि मित्राला शिवीगाळ करून धक्काबुक्की केली, त्यानंतर आरोपींनी तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार केले ...

'वाईट' श्रेणी वरून 'मध्यम' वर; पुण्यात दिवाळीत ध्वनी प्रदूषणात वाढ, हवा प्रदूषणातील घट दिलासादायक - Marathi News | From 'bad' category to 'moderate'; Increase in noise pollution during Diwali in Pune, reduction in air pollution is a relief | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'वाईट' श्रेणी वरून 'मध्यम' वर; पुण्यात दिवाळीत ध्वनी प्रदूषणात वाढ, हवा प्रदूषणातील घट दिलासादायक

मागील वर्षी २१ ऑक्टोबरला हवा गुणवत्ता निर्देशांक २०१ अंकावर ('वाईट' श्रेणी) होता. यंदा तो १३२ ('मध्यम' श्रेणी) वर आला आहे ...

फटाके फोडताना दुखापत होऊ नये म्हणून ८ गोष्टींची काळजी घ्या, दिवाळीत संकट टाळा - Marathi News | How to take care of yourself while enjoying crackers, How to keep your self safe from crackers, How to enjoy crackers safely in diwali? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :फटाके फोडताना दुखापत होऊ नये म्हणून ८ गोष्टींची काळजी घ्या, दिवाळीत संकट टाळा

Safety Tips For Crackers in Diwali: फटाके फोडा, पण त्या आधी या काही गोष्टींची काळजी घ्या. (How to enjoy crackers safely in diwali?) ...

फटाका स्टॉलचा ऑनलाइन लिलाव; पुणे महापालिकेचा नवा फंडा, २६ लाख उत्पन्न - Marathi News | Online Auction of Cracker Stalls New fund of Pune Municipal Corporation income of 26 lakhs | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाका स्टॉलचा ऑनलाइन लिलाव; पुणे महापालिकेचा नवा फंडा, २६ लाख उत्पन्न

काही राजकीय पदाधिकाऱ्यांनी दादागिरी मोडीत निघाली ...

अमेरिकेत महिला क्रिकेटचा फीव्हर; स्त्रीदेवी कट्टा DMV चार्जर्सने पटकावला चषक - Marathi News | Women's cricket fever in America, Streedevi Katta DMV Chargers won the cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अमेरिकेत महिला क्रिकेटचा फीव्हर; स्त्रीदेवी कट्टा DMV चार्जर्सने पटकावला चषक

''खेळाचा आनंद लुटणे आणि उत्तम बाजी खेळणे'' हाच उद्देश ठेऊन दोन्ही संघ मैदानात होते. सगळ्यांचा उत्साह अगदी ओसंडून वाहत होता.  ...

फटाक्यांच्या आवाजाने ज्युली पळाली; पाच दिवसांपासून गायबच! - Marathi News | Julie ran at the sound of fireworks Disappeared for five days | Latest pune News at Lokmat.com

पुणे :फटाक्यांच्या आवाजाने ज्युली पळाली; पाच दिवसांपासून गायबच!

रविवारपासून शोधाशोध सुरू : गेल्या १३ वर्षांपासून ती घरातील होती सदस्य ...

शहरात फटाके विक्रीस मनाई, सार्वजनिक ठिकाणी १४ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू   - Marathi News | Sale of firecrackers banned in city diwali order effective till November 14 in public places | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शहरात फटाके विक्रीस मनाई, सार्वजनिक ठिकाणी १४ नोव्हेंबरपर्यंत आदेश लागू  

वाचा कोणत्या ठिकाणी फटाके फोडण्यास असेल बंदी. ...

दिवाळीला दहा ट्रक फटाक्यांचा होणार धूमधडाका; पाच ठिकाणी उभारतेय फटाका मार्केट - Marathi News | Ten truckloads of firecrackers will explode on Diwali; Firecracker markets are being set up at five places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दिवाळीला दहा ट्रक फटाक्यांचा होणार धूमधडाका; पाच ठिकाणी उभारतेय फटाका मार्केट

शिवकाशीहून येणाऱ्या फटाक्यांमध्ये यंदा नावीन्यपूर्ण फटाके बघण्यास मिळणार आहेत ...