कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात (सीपीआर) बुधवारी मोतीबिंदू शिबिरामध्ये शस्त्रक्रिया करण्यात आल्या; पण या शस्त्रक्रियेसाठी रुग्णांच्या नातेवाइकांना बाहेरून ब्लेड खरेदी करून आणण्यास भाग पाडणे तसेच सीपीआर आवारातील खासगी औषध दुकानातून ‘एमआ ...
‘अत्यावश्यक सेवा’ लक्षात घेऊन प्रशासकीय बदली प्रक्रियेतून परिचारिकांना वगळण्यात यावे. त्यांची बदली केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र गव्हर्न्मेंट नर्सेस असोसिएशनच्या कोल्हापूर जिल्हा ...
कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात चार दिवस दाखल करुनही कोणत्याही प्रकारे उपचार न केल्याने रुग्ण नामदेव पांडुरंग भास्कर (वय ६३, रा. कुडीत्रे, ता. करवीर) यांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टरांचा हलगर्जीपणा जबाबदार असलेचा आरोप करीत त्यांचेवर गुन्हा दाखल करा, अ ...
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांची पुण्यातील बै. जी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व ससून सर्वोपचार रुग्णालयात बदली झाली. या बदलीचे आदेश शुक्रवारी (दि. ८) वैद्यकीय शिक्षण विभागाने ...
कोल्हापूर जिल्हा एडस् प्रतिबंधक व नियंत्रण पथक, सीपीआर हॉस्पिटल यांच्यावतीने राष्ट्रीय सेवा योजना शिवाजी विद्यापीठ यांच्या समन्वयाने युवा मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. वसंतदादा पाटील महाविद्यालय तासगावचा धावपटू रूतुल शिंदे आणि बळवंत क ...
कोल्हापूर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनिसांना एका दिवसात तंदुरुस्त दाखला द्यावा, या मागणीसाठी येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाच्या (सीपीआर) अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख यांना सोमवारी धारेवर धरले. या मागणीसाठी प्रशासन जाणीवप ...
नोकरीसाठी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर चौकशी करून ३१ डिसेंबरपर्यंत कारवाई करण्याचे आश्वासन राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर यांनी बैठकीमध्ये दिल्याने पतित पावन संघटनेचे नियोजित ...
डॉ. वैशाली अमोल पाटील यांच्या हलगर्जीपणामुळे गर्भवतीचा मृत्यू झाला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करा; तरच मृतदेह ताब्यात घेणार, अशी भूमिका घेत नातेवाइकांनी सीपीआर रुग्णालयात गोंधळ घातला. ...