कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या घसा आणि नाकातील स्राव घेण्यासाठीची केंद्रे वाढविल्यामुळे आजपर्यंत सर्वाधिक म्हणजे १२२८ नागरिकांचे स्राव एका दिवसात घेण्यात आले. दिवसभरामध्ये १५९२ नागरिकांची तपासणी करण्यात आली; तर ११६१ अहवाल प्रलंबित आहेत. ...
रत्नागिरीच्या मनोरुग्णालयात नियमित आणि मोफत उपचार घेणाºया रुग्णांना खासगी मनोरुग्णालयात उपचारासाठी जाणे व औषधोपचाराचा खर्च परवडत नाही.. यातच तज्ज्ञ डॉक्टरांनी औषधे लिहून दिल्याशिवाय औषधे घेणे योग्य नसते. संबंधित रुग्णांना आवश्यक औषधे तज्ज्ञ डॉक्टरांच ...
याच दरम्यान पालकमंत्री सतेज पाटील आणि जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सीपीआरवरील वाढता ताण लक्षात घेता शहरातील खासगी रुग्णालये कोरोना व्यतिरिक्त रुग्णांवर मोफत उपचार करतील, अशी पत्रकार परिषदेत घोषणाही केली. मात्र, याला फारसा प्रतिसाद मिळाला नाही. ...
समीर देशपांडे कोल्हापूर : कोरोनाच्या काळामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने सॅनिटायझरपासून मास्कपर्यंतच आणि थर्मल स्कॅनरपासून ते व्हेन्टिलेटरपर्यंत १० कोटी ... ...
आधीच त्यांना जुना आजार असल्याने आरोग्य विभागही सुरूवातीला चिंतेत होता. त्यामुळे सीपीआरच्या कोरोना विशेष कक्षामध्ये या वृध्देवर उपचार सुरू होते. या उपचारांना चांगला प्रतिसाद दिल्यानंतर या वृध्देचे १४ दिवसांनंतरचे कोरोनाचे दोन्ही अहवाल निगेटिव्ह आल्यान ...
कोल्हापुरात दिलासादायक बाब अशी की, या साथीला अजून कोणी बळी पडलेले नाही. ‘लोकमत’ने या रुग्णांची स्थिती जाणून घेतली. त्यांची स्थिती चांगली आहे. ‘आता काय होतंय...’ म्हणून कोल्हापूरकरांनी घराबाहेर पडायचा धोका पत्करू नये. ...
कसबा बावडा येथील कोरोनाबाधीत वृध्द महिलेचे विलगीकरणातील १४ दिवस पूर्ण झाल्याने त्यांच्या घशातील पुन्हा घेतलेल्या पहिल्या स्रावचे चाचणी अहवाल मंगळवारी निगेटिव्ह आल्याने आरोग्य प्रशासनाने सुस्कारा सोडला. त्यां रुग्णाची प्रकृती सुस्थितीत आहे. ...