कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत असून रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासत आहे. ही तातडीची निकड लक्षात घेता सीपीआर रुग्णालयात २० हजार लिटर क्षमतेची ऑक्सिजन टाकी बसविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. ...
सरकारी व खासगी दवाखान्यांमध्ये एनआयव्ही व ऑक्सीजनचे असे तीनशे बेड या आठवड्यात वाढवण्याच्या सुचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ...
कोरोनाच्या गंभीर रुग्णांसाठी साहाय्यक ठरणाऱ्या प्लाझ्मा दान प्रक्रियेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील बऱ्या झालेल्या रुग्णांनी फारशी आस्था दाखवलेली नाही. आतापर्यंत चार हजार ८०० कोरोना रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. मात्र यांपैकी केवळ ६० जणांना प्लाझ्माचे द ...
चांगल्या व्यसनाशिवाय माणूस जगू शकत नाही, अथवा यशस्वी होऊ शकत नाही. यासाठी कोणत्याही चांगल्या गोष्टीचा ध्यास घेण्याचे व्यसन युवकांनी स्वत:ला लावून घ्यायला हवे असे मत सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले. ...
कोल्हापूर शहरामध्ये कोरोनाचे शिवाजी पेठ आणि संभाजीनगर हे नव्याने हॉट स्पॉट घोषित करण्यात आले आहेत. शिवाजी पेठ येथे १५९, तर संभाजीनगर येथे ९९ रुग्ण झाले आहेत. मंगळवारी दिवसभरात १६० पेक्षा जास्त नवीन रुग्णांची भर पडली. तसेच दिवसभरात आठ रुग्णांचा मृत्यू ...
कोरोना रुग्णांसाठी सीपीआरमध्ये या आठवड्यात नव्याने ऑक्सिजनच्या २५० बेडची सोय करण्यात येत आहे. यापैकी ८० बेड सध्या तयार असून त्यामुळे रुग्णांची गैरसोय थांबणार आहे. इचलकरंजी येथे रुग्णांची संख्या वाढत असल्याने जिल्हा शल्यचिकित्सक यांचे मुख्यालय आयजीएमम ...