कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयातील ट्रामा केअर सेंटरला सोमवारी पहाटे लागलेल्या आगीची चौकशी होणार असून त्याकरिता डॉ. माळी यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीसह इलेक्ट्रीकल विभागाने आगीच्या ठिकाणची पाहणी करून चौकशीला सुर ...
गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाशी झगडणाऱ्या सीपीआर प्रशासनाला सोमवारी भल्या पहाटे अचानक लागलेल्या आगीशीही झगडा करावा लागला. कोरोनाचे रुग्ण असलेल्या ट्रॉमा केअर सेंटरला पहाटे चार वाजता लागलेल्या आगीमुळे रुग्णालयात प्रचंड गोंधळ उडाला. अतिशय गंभीर अवस्थे ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा कहर असताना कोरोना रुग्णांवर उपचारासाठी सीपीआरसमोरील न्यायालयाची जुनी इमारत देण्यास नकार देणाऱ्या राज्य शासनाच्या अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक पंचगंगा नदीत विसर्जन करून निषेध नोंदवला. एकाने दीपमाळेवर चढून नदीत उडी मारली. आंदोल ...
कोरोना रुग्णांची जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर बनली आहे. आजही कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांसाठी ऑक्सिजन बेड मिळण्यासाठी सीपीआरमध्ये गर्दी होत आहे. कोरोनाच्या धास्तीने सीपीआर आवारात शुकशुकाट जाणवत असला तरीही अपघात विभागाच्या परिसरात नातेवाइकांना बेड मिळण्यास ...
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयासमोरील न्याय व विधि विभागाची न्यायालयाची जुनी इमारत कोरोना रुग्णांवर उपचारासाठी देण्यास टाळाटाळ करीत आहे. या अडथळा आणणाऱ्या विभागावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी कोल्हापूर शहर व जिल्हा नागरिक कृती समितीच्या व ...
तांत्रिक कारणास्तव नादुरुस्त असलेली १८ व्हेंटिलेटर्स दुरूस्त करून कार्यान्वित केली जात असल्याची माहिती छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय व राजर्षी शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत म्हस्के यांनी दिली ...
पट्टणकोडोली (ता. हातकणंगले) येथील एका तरुणाचा जीव धोक्यात आला होता. अनेक खासगी रुग्णालयांत उपचारासाठी प्रयत्न केले, मात्र सगळ्यांनी दारातूनच परत पाठविले. मात्र सीपीआरच्या टीमने या तरुणावर यशस्वी शस्त्रक्रिया करत त्याचे प्राण वाचविले. ...
कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा अकडा दिवसेंदिवस वाढत असताना मृत्यूचेही प्रमाण वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे रुग्णांसाठी व्हेंटिलेटरचा तुटवडा आजही जाणवत आहे. ...