लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

तिच्या मृत्यूपूर्व जबाबाचा व्हिडीओ ठरला महत्त्वाचा; पत्नीचा जाळून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप - Marathi News | Video of her deathbed confession proves crucial; Husband sentenced to life in prison for burning wife to death | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिच्या मृत्यूपूर्व जबाबाचा व्हिडीओ ठरला महत्त्वाचा; पत्नीचा जाळून खून करणाऱ्या पतीला जन्मठेप

या मृत्यूपूर्व जबाबाचे व्हिडीओ रेकॉर्डिंग न्यायालयात सादर करण्यात आल्यामुळे स्टोव्हच्या भडक्यामुळे पत्नी भाजल्याचा पतीचा बचाव खोटा ठरला. ...

रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात केलेल्या कारवाईबाबत न्यायालयात दावा, मत्स्य विभागाला नोटीस - Marathi News | Claim filed in court regarding action taken at Mirkarwada port in Ratnagiri, notice issued to Fisheries Department | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीतील मिरकरवाडा बंदरात केलेल्या कारवाईबाबत न्यायालयात दावा, मत्स्य विभागाला नोटीस

मिरकरवाडा बंदर परिसरातील अनधिकृत बांधकामे मत्स्य व्यवसाय विभागाने जेसीबीच्या मदतीने जमीनदोस्त केली ...

'बौद्धिक संपदा चोरी हा गुन्हाच', ‘त्या’ अभ्यासकांना सुप्रीम कोर्टात दिलासा - Marathi News | 'Intellectual property theft is a crime', Supreme Court gives relief to 'those' scholars | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'बौद्धिक संपदा चोरी हा गुन्हाच', ‘त्या’ अभ्यासकांना सुप्रीम कोर्टात दिलासा

Intellectual Property Rights: राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाच्या निर्देशानुसार, एसआयटीने याचा तपास करुन आयपीसी आणि ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत आरोपपत्र दाखल केले. ...

आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई; गोध्रा हत्याकांडाचा फरार मुख्य आरोपी अखेर गजाआड - Marathi News | Major action by Alephata police The absconding main accused of Godhra massacre finally arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आळेफाटा पोलिसांची मोठी कारवाई; गोध्रा हत्याकांडाचा फरार मुख्य आरोपी अखेर गजाआड

आरोपींवर महाराष्ट्रात 3 तर गुजरातमध्ये १३ असे ऐकून १६ गुन्हे दाखल ...

वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा  - Marathi News | Son sentenced to life imprisonment for murdering father | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडिलांचा खून करणाऱ्या मुलास जन्मठेपेची शिक्षा 

ऊस तोडण्याचा कोयता हातात घेऊन वडिलांच्या मानेवर व गळ्यावर सपासप वार केले. ...

डिजिटल अरेस्टमध्ये महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक; कारवाईची भीती दाखवून फसवले - Marathi News | Woman cheated of Rs 10.5 lakhs in digital arrest Cheated by showing fear of action | Latest pune News at Lokmat.com

पुणे :डिजिटल अरेस्टमध्ये महिलेची साडेदहा लाखांची फसवणूक; कारवाईची भीती दाखवून फसवले

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून भारती विद्यापीठ भागातील एका तरुणीची साडेदहा लाख रुपयांची फसवणूक ...

बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय? - Marathi News | kerala court issues non bailable warrant against baba ramdev and acharya balakrishna | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बाबा रामदेव यांच्या अडचणीत वाढ, केरळ कोर्टाचे अजामीनपात्र वॉरंट; नेमके प्रकरण काय?

Baba Ramdev: पतंजलि उत्पादनांवरून बाबा रामदेव यांच्याविरोधात खटले दाखल करण्यात आले असून, त्यावर सुनावणी सुरू आहे. ...

Accident : भरधाव वाहनाच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | 12-year-old girl dies in vehicle collision | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Accident : भरधाव वाहनाच्या धडकेत १२ वर्षीय मुलीचा मृत्यू

दापोडी मेट्रो स्टेशन पुढील बीआरटी बसथांब्यासमोरील रस्त्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली.   ...