Rahul Gandhi News: स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांच्या आईच्या वंशावळीची मागणी करण्यासाठी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी दाखल केलेली याचिका पुण्यातील एका कोर्टाने फेटाळून लावली आहे. ...
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू यादव यांना लँड फॉर जॉब प्रकरणी मोठा धक्का बसला आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाच्या कारवाईला स्थगिती देण्यासाठी अपील करणारी याचिका फेटाळून लावली. ...
या घटनेवेळी पीडित व्यक्तीचा दीड वर्षाचा मुलगाही त्यांच्यासोबत होता. आरोपीने जबरदस्तीने श्वानाला लिफ्टमध्ये खेचले हे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आले. ...