लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल... - Marathi News | Thailand News: Suriya Jungrungreangkit 'Prime Minister for a Day'! A strange incident has occurred in a country in Asia | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...

Thailand News: देशाच्या न्यायालयाने एका गंभीर प्रकरणाची चौकशी होईपर्यंत पंतप्रधानांना पदावरुन निलंबित केले आहे. ...

Kolhapur: टोलवाटोलवी नको; खंडपीठासाठी जागा आरक्षित करा!; सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा  - Marathi News | Reserve seats for the bench Expectations from the guardian ministers of six districts | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: टोलवाटोलवी नको; खंडपीठासाठी जागा आरक्षित करा!; सहा जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांकडून अपेक्षा 

वकिलांची मागणी, इमारतींसाठी व्हावी आर्थिक तरतूद ...

Kolkata Case : "पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा - Marathi News | kolkata case accused give inhaler to victim lawyer said in court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :"पीडितेला श्वास घेता येत नव्हता, आरोपी म्हणाला - इनहेलर आणा"; वकिलाचा धक्कादायक खुलासा

Kolkata Case : पीडितेच्या वकिलाने न्यायालयाला सांगितलं आहे की, आरोपीने विद्यार्थिनीला श्वास घेण्यास त्रास होत असताना इनहेलर दिला. ...

ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात - Marathi News | Sanjay Raut moves court to retrieve screenplay seized by ED | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ईडीने जप्त केलेल्या पटकथा मिळविण्यासाठी संजय राऊत न्यायालयात

कथित मेल फसवणूकप्रकरणी ईडीने  यापूर्वी राऊत यांच्या निवासस्थानी छापा टाकला होता. छाप्यादरम्यान राऊत यांनी स्वत: लिहिलेल्या आगामी चित्रपटांच्या स्क्रिप्टसह अनेक कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. ...

मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...!  - Marathi News | Mohammed Shami gets a blow from the High Court, will have to pay lakhs of rupees every month to his wife and daughter | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 

...अशा प्रकारे मोहम्मद शमीला सात वर्षांचे ३ कोटी ३६ लाख रुपयेही द्यावे लागतील! ...

दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी - Marathi News | Daund incident case should be tried in fast track court; Rahul Kul demands in the Assembly | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दौंडच्या घटनेचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा; राहुल कुल यांची विधानसभेत मागणी

संबंधित आरोपींना लवकरात लवकर अटक करावी, त्यांच्या विरुद्ध कठोरात कठोर कारवाई व्हावी आणि या घटनेतील पीडितांना त्वरित न्याय मिळावा ...

६५ वर्षांच्या वडिलांनी केला ३२ वर्षीय मुलाचा खून, न्यायालयाने सुनावली जन्मठेप, पुढचे आयुष्य तुरुंगात - Marathi News | 65-year-old father murders 32-year-old son court sentences him to life imprisonment, next life in prison | Latest pune News at Lokmat.com

पुणे :६५ वर्षांच्या वडिलांनी केला ३२ वर्षीय मुलाचा खून, न्यायालयाने सुनावली जन्मठेप, पुढचे आयुष्य तुरुंगात

वडिलांनी कोणत्या तरी कारणाने डोक्यात, डाव्या कानावर कुऱ्हाडीने वार करून मुलाचा खून केला होता ...

पहलगाममध्ये महाराष्ट्रातल्या वृद्ध महिलेवर अत्याचार; कोर्ट म्हणालं, "तिला पश्चाताच होत असेल की पर्यटनसाठी..." - Marathi News | J&K court rejects bail plea of ​​man accused of raping 70 year old tourist | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पहलगाममध्ये महाराष्ट्रातल्या वृद्ध महिलेवर अत्याचार; कोर्ट म्हणालं, "तिला पश्चाताच होत असेल की पर्यटनसाठी..."

जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये वृद्ध महिलेवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला. ...