लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
न्यायालय

न्यायालय

Court, Latest Marathi News

देशद्रोहाच्या गुन्ह्यातील सोलापूरच्या चार आरोपींना आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन - Marathi News | Four accused from Solapur on treason charges granted bail by Supreme Court after eight years | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देशद्रोहाच्या गुन्ह्यातील सोलापूरच्या चार आरोपींना आठ वर्षानंतर सर्वोच्च न्यायालयातून जामीन

जमियत उलमा-ए-हिंदचे प्रदेश अध्यक्ष मौलाना नदिम सिध्दीकी व हासिफ नदाफ यांची माहिती ...

विवाहीत व्यक्तीही परस्पर सहमतीने संबध ठेवू शकते - हायकोर्ट - Marathi News | A married person can have a consensual relationship with other - High Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विवाहीत व्यक्तीही परस्पर सहमतीने संबध ठेवू शकते - हायकोर्ट

प्रेमीयुगलाच्या जोडीपैकी एकजण विवाहित असून घटस्फोटासंबंधित प्रकरण सध्या न्यायालयात सुरू असल्याची माहिती याचिकेत देण्यात आली आहे. ...

सलमान खानच्या ‘हिट ॲण्ड रन’वर आधारित गेम गूगलवरून हटवा - Marathi News | Delete the game based on Salman Khan's 'Hit and Run' from Google pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानच्या ‘हिट ॲण्ड रन’वर आधारित गेम गूगलवरून हटवा

मुंबई दिवाणी न्यायालयाचे आदेश ...

खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकाला दोष देऊ शकत नाही - Marathi News | The rickshaw puller cannot be blamed for an accident caused by bad roads | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :खराब रस्त्यांमुळे झालेल्या अपघातात रिक्षाचालकाला दोष देऊ शकत नाही

ज्येष्ठ नागरिकाच्या मृत्यूचे प्रकरण : न्यायालयाने रिक्षाचालकाची केली सुटका ...

दाभोलकर हत्येतील आरोपींवर १५ सप्टेंबरला होणार दोषारोप निश्चिती - Marathi News | Accusations against Dabholkar will be confirmed on September 15 pdc | Latest pune News at Lokmat.com

पुणे :दाभोलकर हत्येतील आरोपींवर १५ सप्टेंबरला होणार दोषारोप निश्चिती

शेवटची मुदतवाढ : वकील, नातेवाईकांना भेटण्याची आरोपींची मागणी ...

नीरव मोदींच्या मेव्हण्यावरील वॉरंट पीएमएलए न्यायालयाने केले रद्द - Marathi News | PMLA court cancels warrant on Modi's death pdc | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नीरव मोदींच्या मेव्हण्यावरील वॉरंट पीएमएलए न्यायालयाने केले रद्द

नीरव मोदी व त्याचा मामा मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेत (पीएनबी) केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. तसेच न्यायालयाने मेहता याला देश सोडून जाण्यापूर्वी तपास यंत्रणेला त्याबाबत माहिती देण्याचे निर्देशही दिले. ...

सलमान खानला दिलासा; प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ गेमवर तात्पुरती बंदी - Marathi News | Consolation to Salman Khan; Temporary ban on 'Salmon Bhoi' game on Play Store | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सलमान खानला दिलासा; प्ले स्टोरवरील ‘सेलमोन भोई’ गेमवर तात्पुरती बंदी

Temporary ban on 'Salmon Bhoi' game on Play Store : सलमान खानने या गेमविरोधात न्यायालयात धाव घेतली होती. ...

Dr.Narendra Dabholkar Murder Case : ‘सनातन’शी संबंधित ५ जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्याचे न्यायालयाने दिले आदेश - Marathi News | Dr. Narendra Dabholkar Murder Case : Big update in Narendra Dabholkar murder case; The courtrelief to the accused | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Dr.Narendra Dabholkar Murder Case : ‘सनातन’शी संबंधित ५ जणांवर दोषारोप पत्र निश्चित करण्याचे न्यायालयाने दिले आदेश

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपींवर दोषारोप निश्चित करण्यासाठी १५ सप्टेंबरला सुनावणी ...